तनिष्का भोसले शिष्यवृत्ती परीक्षेत
जिल्ह्यात तिसरी

⚡दोडामार्ग ता.१६-: साटेली भेडशी येथील करुणा सदन इंग्लिश मेडियम स्कूलची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी तनिष्का अशोक भोसले हिने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

ती ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्हयात तिसरी व इंग्रजी माध्यमात जिल्हात प्रथम आली.
तिला शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page