Headlines

Global Maharashtra Breaking News

*भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका अध्यक्षपदी सिध्दार्थ जाधव…

⚡मालवण ता.०८-: दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या मालवण तालुक्यातील बौद्ध बांधवांची मालवण समाज मंदिर येथे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विद्याधर धोंडु कदम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या बैठकीत मालवण तालुका अध्यक्षपदी सिध्दार्थ मनोहर जाधव यांची तर…

Read Full News

ठाकरे सेनेच्या मळगाव शाखाप्रमुख पदी संजय लक्ष्मण धुरी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.०८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मळगाव शाखाप्रमुख पदी लक्ष्मण संजय धुरी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार विनायक राऊत व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या आदेशानुसार त्यांची ही नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read Full News

सिंधूनगरीत साकारतंय अद्यावत कौशल्य विकास केंद्र…

प्रभाकर सावंत: जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.. ओरोस ता ८सगळीकडे सर्वात मोठी मागणी असलेल्या गवंडी काम आणि सुतार काम यांचे अद्यावत ज्ञान देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि अर्थ सहाय्यातून ५० लाख रुपये खर्चाचे प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी येथे उभे राहत आहे. या प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते…

Read Full News

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० गाड्या जाणार…

ऍड. सुहास सावंत:मनोज जरांगे पाटील यांना मराठा बांधवांचा पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.०८-: आरक्षणाच्या लढाईसाठी झटणारे मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई येथे २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग मराठा समाजाच्यातर्फे 100 गाड्या सिंधुदुर्गातून जाणार असल्याची माहिती मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत…

Read Full News

बांदा शहरात ५ एकर क्षेत्रातील काजू बागायत जळून खाक…

दुपारची घटना:काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त… ⚡बांदा ता.०८-: बांदा शहरात देऊळवाडी भरडाला आज दुपारी भीषण आग लागल्याने सुमारे ५ एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाली. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. काजू हंगामाच्या तोंडावरच बागायती जळल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. आज दुपारी अचानक आग लागण्याची घटना घडली. याठिकाणी नजीक वस्ती नसल्याने सुरुवातीला…

Read Full News

हुमरमळा रामेश्वर विद्यामंदिर शाळेसाठी २० लाख रुपयांच्या निधी देणार…

आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन:सरपंच अमृत देसाई यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.०८-: स्थानिक ग्रामस्थांच्या मेहनतीने उभ्या राहिलेल्या रामेश्वर विद्यामंदिर जि. प. शाळेची पक्की इमारत व्हावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होत असल्याची माहिती पालकांच्या बैठकीत हुमरमळा-वालावल सरपंच अमृत देसाई…

Read Full News

राज्यस्तरावरील स्पर्धेत स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थाचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०८-: राज्यस्तरावरील प्रोऍक्टिव्ह च्या अबॅकस स्पर्धेमध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी – वेंगुर्ला’ सेंटर च्या मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व देशभरातील काही मुलांनी पण मोठ्या संख्येने ऑनलाईन स्पर्धेमध्ये पण सहभाग घेतला होता.या स्पर्धेमध्ये एकूण 15000 तर मुलांनी सहभाग घेतला होता. तर या मध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस’ या सेंटर च्या विद्यार्थ्यानी नेहमीप्रमाणे…

Read Full News

जनसेवा निधी, बांदाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार वामन तर्फे यांना प्रदान…

⚡कणकवली ता.०८-: त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या.मालवण या प्रशालेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण तज्ञ, उत्कृष्ट प्रशासक गुरुवर्य वि.न.नाबर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनसेवा निधी बांदा आणि गुरुवर्य वि.न.नाबर समिती, बांदा यांच्या वतीने दिला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार…

Read Full News

पाडलोसमध्ये पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन…

⚡बांदा ता.०८-:अवघ्या तीन आठवड्यात पत्नी पाठोपाठ पतीचेही निधन झाल्याची दुर्दैवी घटना पाडलोस केणीवाडा येथे घडली. विशेष म्हणजे दोघांचेही निधन एकाच दिवशी झाले. केणीवाडा येथील नाना शंकर परब (वय 80) यांचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. जाणकार दाम्पत्याच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी सई परब यांचे तीन आठवड्यापूर्वी निधन झाले. या दुःखातून परब…

Read Full News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती करा…

इर्शाद शेख: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाचा कारभार स्वतंत्र ठेवण्याची ही केली मागणी… ⚡ओरोस ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात वैद्यकीय महाविद्यालय सूरू करण्यात आलेले आहे. या महाविद्यालयात श्रीमती रामानंद यांची महाविद्यालयाच्या प्रमुख (Dean) म्हणून शासनाने नियुक्ती केली होती. परंतू त्यांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा रुग्णालयात अनागोंदी माजून गरीब सर्वसामान्य रुग्णांना त्याचा त्रास सहन…

Read Full News

You cannot copy content of this page