मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०० गाड्या जाणार…

ऍड. सुहास सावंत:मनोज जरांगे पाटील यांना मराठा बांधवांचा पाठिंबा..

सावंतवाडी ता.०८-: आरक्षणाच्या लढाईसाठी झटणारे मराठी समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई येथे २६ जानेवारीला होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग मराठा समाजाच्यातर्फे 100 गाड्या सिंधुदुर्गातून जाणार असल्याची माहिती मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

पुढिल बातमी अपडेट होणार आहे

You cannot copy content of this page