ठाकरे सेनेच्या मळगाव शाखाप्रमुख पदी संजय लक्ष्मण धुरी यांची निवड…

सावंतवाडी ता.०८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मळगाव शाखाप्रमुख पदी लक्ष्मण संजय धुरी यांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदार विनायक राऊत व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या आदेशानुसार त्यांची ही नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page