राज्यस्तरावरील स्पर्धेत स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थाचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.०८-: राज्यस्तरावरील प्रोऍक्टिव्ह च्या अबॅकस स्पर्धेमध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी – वेंगुर्ला’ सेंटर च्या मुलांनी घवघवीत यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील व देशभरातील काही मुलांनी पण मोठ्या संख्येने ऑनलाईन स्पर्धेमध्ये पण सहभाग घेतला होता.या स्पर्धेमध्ये एकूण 15000 तर मुलांनी सहभाग घेतला होता. तर या मध्ये ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस’ या सेंटर च्या विद्यार्थ्यानी नेहमीप्रमाणे याही वर्षी बाजी मारली आहे.
या स्पर्धेत इयत्तेप्रमाणे कॅटेगरी होती. तर या मध्ये छोटा गट नचिकेत सावंत पहिला A1 (4.22ms 100/100), हर्षिता पाटकर C1(4.20ms 100/100),सार्थक भाटकर पहिला B2 (4.8ms 97/100), हर्ष नाईक दुसरा B2( 3.10ms 96/100),पार्थ सावंत पहिला B1 (4.24ms 95/100), आराध्य पोलजी पहिला A2 (5.7ms 97/100), दुर्वांक मोचेमाडकर तिसरा C2 ( 4.46ms 92/100), गौरांग वेलकर तिसरा C1 (5.16ms 90/100), जयेश गावडे C3 चौथा ( 5.28ms 89/100),ब्रिस्टन फर्नांडिस सातवा (6.0ms 84/91),
तर मोठ्या गटातून कनिष्का गावडे पहिली D1 (5.6ms 97/100), गीता मेहता पहिली D2 (5.30ms 98/100), तनया गावडे पहिली (5.8ms 95/100), सात्विक भाटकर दुसरा (5.34ms 93/100), नम्रता मेहता चौथी (6.0ms 80/100), राज नवार पहिला I1 (5.14ms 97/100),गौरव कासवकर सहावा (79/100), प्रणव गावडे पहिला I3(5.31ms 92/100), लावण्या गावडे पहिली H (5.30ms 90/100),तनाज सय्यद पहिली 4थी लेवलJ(5.18ms 97/100),यज्ञेश गावडे दुसरा 4थी लेवल J(5.30ms 92/100)
या राज्यातून निवडून आलेल्या मुलांचे त्यांच्या शाळांमधून खुप कौतुक होत आहे.प्रोऍक्टिव्ह अबॅकस या स्पर्धेच्या युगात नेहमीच मुलांसाठी नवीन नवीन स्पर्धा परीक्षा घेतात आणि मुलांना याचा शालेय अभ्यासात खुप फायदा होतो.विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘स्मार्ट प्रोऍक्टिव्ह अबॅकस सावंतवाडी -वेंगुर्ला’शाखेच्या संचालिका कोमल मेस्त्री मॅडम व शर्मिला पांचाळ मॅडम यांचे खुप मोठे सहकार्य लाभले आहे.त्यामुळे नेहमीप्रमाणे याही वर्षी या शाखेला ‘बेस्ट सेंटर’ अवॉर्ड मिळाला आहे.विजेत्या विद्यार्थ्यांचे खप खुप अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

You cannot copy content of this page