मळेवाड येथील धोकादायक रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार…
हेमंत मराठे:जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमाची पायमल्ली.. ⚡सावंतवाडी ता.१३-: मळेवाड येथील धोकादायक व रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न ठेवल्यास मायनिंग वाहतूक रोखणार असल्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. कळणे मळेवाड रेडी व साटेली मळेवाड रेडी अशा दोन्ही ठिकाणची मायनिंग वाहतूक करणारी डंपर वाहतूक सुरू झाली असून सदरच्या ट्रान्सपोर्ट किंवा मायनिंग कंपनीने रहदारीच्या…
