सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनी” ध्वजारोहण व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न …
⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूल व सेंट्रल उर्दू स्कूल मध्ये” दि. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.२५ वाजता सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे विश्वस्थ श्री . रफिक शेख यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर…
