Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस लढणार…

इर्शाद शेख:सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि आजही काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवावा अशी आग्रही मागणी केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा अशा प्रकारचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.सदर ठराव…

Read More

कुडाळ ते बाव रस्त्याच्या कामाची मागणी आपण केली होती…

ठाकरे गटाच्या नगरसेविका ज्योती जळवी यांचे शिंदे गटाला प्रत्त्युत्तर.. ⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ ते बाव या रस्त्यासाठी देण्यात आलेल्या निधीबाबत आता शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. कुडाळ ते बाव या रस्त्याची दुरवस्था झाली असूनमागील कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या मुख्य रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी शिवसेना (शिंदे गट)…

Read More

ठाकरे सेनेच्या वतीने शनिवारी सावंतवाडीत हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन…

शैलेश परब यांचे सौजन्य; शहरातील महिलांना उपस्थित राहण्याचे श्रुतिका दळवी यांचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी ठाकरे सेनेच्या वतीने शनिवारी दि.१० रोजी सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत संचयनी पॅलेस येथील शिवसेने शाखेत हळदीकुंकू कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सावंतवाडी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख शैलेश परब यांच्या सौजन्याने आयोजित केला असून यावेळी मुंबईच्या माजी…

Read More

विद्यार्थ्यांनी भविष्यात नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायाकडे वळावे…

रुचिता नार्वेकर:आजच्या विद्यार्थ्यांनीही नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करण्याच्या दृष्टीने शिक्षण घ्यावे… ⚡मालवण ता.०८-: आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कुवत ओळखून पुढची वाटचाल ठरवली पाहिजे. नोकरी करण्यापेक्षा स्वतःचे काहीतरी निर्माण करण्यासाठी उद्योग क्षेत्राकडे वळावे. कोणताही उद्योग एकदम मोठा होत नाही, उद्योग क्षेत्रातील छोट्या छोट्या संधीचे सोने करून मोठी झेप घ्यावी, असे प्रतिपादन मसुरे कावावाडी येथील युवा…

Read More

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर मनी लॉंडरिंगचा गुन्हा दाखल करा…

काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:आ गणपत गायकवाड यांच्या विधानावरून केली मागणी.. ओरोस ता.०८-: भाजप आ गणपत गायकवाड यांनी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यावधी रुपये असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या मनी लॉण्डरिंग प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी देण्यात आले. काँग्रेसने जिल्हाधिकारी यांना…

Read More

मनसेचा रविवारी सावंतवाडीत मेळावा…

अँड अनिल केसरकर: शेकडो कार्यकर्त्यांचा होणार मनसेत प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.०८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आले.यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश होणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान यावेळी मनसेचे राज्य सरचिटणीस व जिल्हा पक्ष निरीक्षक संदीप…

Read More

यापुढे कार्यकर्ते ठरवतील तो माझा निर्णय…

परशुराम उपरकर:कुडाळ येथे कार्यकर्त्यांसोबत १८ फेब्रुवारीला मेळावा ; मनसे नेतृत्वाच्या निर्णयाचे दुःख.. ⚡कणकवली ता.०८-: गेली 10 वर्षे मनसेचे प्रामाणिक काम केले. पक्षसंघटना वाढीसाठी योगदान दिले मात्र पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे दुःख होत आहे.मनसेने माझी हकालपट्टी करण्याचा प्रश्नच नाही,तर गेले दीड वर्षे पक्षाच्या कोणत्याही मीटिंगला जात नव्हतो .माझ्या व्यथा मनसे नेते शिरीष सावंत यांच्याकडे मांडल्या होत्या.त्याला पक्षनेतृत्वाने…

Read More

मंत्री केसरकर यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले…

रुपेश राऊळ यांचा आरोप: येणाऱ्या काळात ठाकरे सेनेच्या माध्यमातून आवाज उठवणार… ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीतील बहुचर्चित मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सकारात्मक होते. परंतु मंत्री दीपक केसरकर यांच्याच नकारात्मक भूमिकेमुळे आज पर्यंत या हॉस्पिटलचा प्रश्न सुटू शकला नाही असा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान हा प्रश्न न सुटल्यामुळे…

Read More

विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इन्सुलीच्या व्हाईस चेअरमन पदी दीपक इन्सुलकर…

⚡बांदा ता.०८-: विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी इन्सुलीच्या व्हाईस चेअरमन पदी दीपक इन्सुलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संजय सावंत यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्या नंतर सदरचे पद रिक्त झाले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत इन्सुलकर यांची एकमताने निवड झाली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून एम एस धुमाळ यांनी काम पाहिले.अलीकडेच इन्सुली सोसायटीचे व्हा…

Read More

ठाकरे सेनेच्या बांदा विभाग प्रमुख पदी ज्ञानेश्वर येवडे…

⚡सावंतवाडी ता.०८-: ठाकरे सेनेच्या बांदा विभाग प्रमुख पदी ज्ञानेश्वर येवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते प्राप्त झाला असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Read More
You cannot copy content of this page