कणकवली रेल्वे स्थानकाचा उद्या लोकार्पण सोहळा…
ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी ; वृत्तपत्रातील बातमीचा केला बॅनरकाही तास शिल्लक असताना हे लागलेले पोस्टर ठरतेय चर्चेचा विषय.. कणकवली : शहरातील रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू होते. अनेक वेळा या कामावर अनेकांनी आरोप – प्रत्यारोप केले. मात्र होणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करत एकदा रेल्वे स्थानकाचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले. आणि आता काही तसच लोकार्पण सोहळ्यासाठी शिल्लक राहिले…
