Headlines

Global Maharashtra Breaking News

पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप…

⚡मालवण ता.११-: गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या, एक,दोन, तीन, चार…गणपतीचा जयजयकार अशा घोषणा आणि साथीला वाद्यांचा गजर तसेच फटाक्यांची आतिषबाजीत आज बुधवारी पाच दिवसाच्या गणपती बाप्पांना मालवणात भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. कोकणचा महाउत्सव म्हणून ओळखल्या जाणऱ्या गणेशोत्सवाच्या आजच्या पाचव्या दिवशी सायंकाळी प्रथे परंपरे नुसार गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली. विसर्जन ठिकाणी नगर पालिका, ग्रामपंचायत…

Read Full News

मालवण पालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक दिल्याने सौरभ ताम्हणकर यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार…

⚡मालवण ता.११-: मालवण शहरातील वाढत्या कचरा समस्येवर नियोजन करून कचऱ्याचा निपटारा करण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे व अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारे स्वच्छता निरीक्षक हे पद गेली दहा वर्षे रिक्त आहे त्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे म्हणूनच मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी स्वच्छता निरीक्षक पद मिळावे अशी मागणी मालवणचे सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ ताम्हणकर यांनी पालकमंत्री रवींद्र…

Read Full News

अपघातप्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल…

⚡मालवण ता.११-: मालवण मधील सागरी महामार्ग येथे झालेल्या रिक्षा आणि कार यांच्यातील अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकअनिल यशवंत कासले (५४, मूळ रा. ईळये, ता. देवगड, सध्या रा. कलमठ, ता. कणकवली) याच्या विरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात रविवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी घडला होता. रिक्षा चालक आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन बिबवणे…

Read Full News

मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर महेश सारंग यांनी उद्या पुकारलेले उपोषण स्थगित…

⚡सावंतवाडी ता.११-: अक्षय साईलच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक केल्यानंतर महेश सारंग यांनी उद्या पुकारलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर सहआरोपींना लवकरात लवकर अटक होण्याच्या दृष्टीने व तपासात सहकार्य करण्याच्या हेतूने तुर्तास आपले उपोषण स्थगित करत असल्याची माहिती महेश सारंग यांनी दिली आहे, याबाबतची लेखी माहिती सावंतवाडी पोलीस स्थानकात पञकातुन दिली. याबाबत पञकात…

Read Full News

धनगर समाज विचार मंच चा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ रोजी…

वैभववाडी प्रतिनिधीधनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित धनगर समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे ता. कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२२३ व २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षात १०वी,१२वी, पदवी,पदव्यूत्तर परीक्षा उत्तीर्ण व स्पर्धा परीक्षा गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार…

Read Full News

सावंतवाडीचे आमदार मुंबईत तुपाशी, सामान्य गरीब जनता न्याया प्रतीक्षेत उपाशी…

मायकल डिसोजा यांची टिका:कोणतीही मदत न करणारे केसरकरांकडे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला मदत करण्यासाठी आता पैसा कुठून आला…? ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघचे आमदार तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा 15 वर्षाच्या कारकीर्द निष्पळ व निष्क्रिय असे ठरली आहे, कोणतेही ठोस काम करू न शकलेले असे हे पंधरा वर्ष आमदार व साडेसात वर्ष मंत्री असून…

Read Full News

निवडणुकीच्या तोंडावर बैठकांची नाटक मंत्री केसरकरांनी बंद करावीत…

बबन साळगावकर:येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांचा माज उतरवल्या शिवाय गप्प बसणार नाय.. ⚡सावंतवाडी ता.११-: निवडणुकीच्या तोंडावरती बैठकांची नाटक शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बंद करावीत अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान ज्या माणसाला सर्वसामान्य माणसं भेटायला आल्यानंतर ही वेळ मिळायचा नाही माझं फ्लाईट चुकतंय मला जायचं आहे अशी कारण देऊन निघून जाणारी अभ्यंकर…

Read Full News

मळगावात रक्तदान शिबीराला उत्फुर्त प्रतिसाद…

भिल्लवाडी गृप व मळगाव ग्रामस्थ यांचा स्तुत्य उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.११-: येथील भिल्लवाडी गृप आणि मळगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे,रक्तदान शिबीराचे यंदाचे दुसरे वर्ष होते. नेहमी सामाजिक, कला, क्रिडा कार्यातून लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात भिल्लवाडी गृप व या गृपचे अध्यक्ष श्री. पांडुरंग राऊळ हे पुढाकार घेत…

Read Full News

आंबोली- चौकुळ- गेळे जमिनीचा प्रश्न वन ३५ सेक्शन ची चौकशी पूर्ण…

मंत्री दीपक केसरकर:सावंतवाडी शहरात विकासात्मक कामे होणार.. ⚡सावंतवाडी ता.१०-: आंबोली चौकुळ गेळे हा जमिनीचा प्रश्न वन ३५ सेक्शन ची चौकशी पूर्ण झाली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही नोंद हटवण्याच्या संदर्भात आपले टीम कार्यरत केली आहे त्यामुळे लवकरच हा प्रश्न सुटणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर चौकूळ गावाचा…

Read Full News

अर्चना घारे यांनी घरोघरी जात घेतल गणेश दर्शन…

सावंतवाडी : कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह, चैतन्य भरभरून वाहायला लागते. घरोघरी गणरायाचे आगमन होते‌. जनतेच्या या आनंदात सहभागी होत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांनी घरगुती गणेशाचे दर्शन घेतले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी,…

Read Full News

You cannot copy content of this page