Headlines

विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीचे सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता १-: कोकण रेल्वे मार्गावरुन धवणाऱ्या सर्व लांब पल्याच्या जलद गाड्या ना सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा मिळावा. तसेच तिकीट आरक्षण सुविधा तात्काळ सुरु करा या प्रमुख मागणी सह विविध मागण्या कड़े रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आले . कोकण रेल्वे प्रवासी…

Read Full News

गांजाची देवाण-घेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने रंगेहाथ पकडले…!

⚡मालवण,ता.०१-:मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील वराड कुसरवे येथील तिठ्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण व मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी, सहा मोबाईल व गांजा असा सुमारे १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल गुरुवारी रात्री ८.१५ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. संशयितांवर…

Read Full News

इर्टीगा कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी…!

⚡बांदा ता.०१-: तालुक्यातील धवडकी येथून मोपा एअरपोर्ट येथे कामाला जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या इर्टीगा कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार मंगेश सरदेसाई ( ४४, रा. धवडकी ) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला त्वरित उपचारार्थ गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. जुन्या मुंबई गोवा महामार्गाच्या इन्सुली घाटीतील सात जांभळी परिसरातील वळणावर…

Read Full News

धरणीमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठी डोकोजू धन्यवाद उपक्रम…

रविशंकर डोकोजू:मालवण काळसे माऊली मंदीर येथे १० हजार फळझाडे रोप वाटप शुभारंभ.. ⚡कुडाळ ता.०१-: धरणीमातेचे ऋण व्यक्त करण्यासाठीच डोकोजू धन्यवाद उपक्रम हाती घेतला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ वर्षात ५० हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर व रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून पूर्ण करणार असल्याचे बेंगलोरचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व रविशंकर डोकोजू…

Read Full News

रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना भाजप पक्षातून इतर पक्षात कार्यकर्ते प्रवेश करत नव्हते…

सध्या होत असलेले प्रवेश हे नितेश राणेंचे अपयशच:शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख उत्तम लोकेंचा संदीप मेस्त्रींवर पलटवार.. कणकवली : नितेश राणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अकार्यक्षम आहेतच, कारण तुमच्या पक्षाचा पालकमंत्री असताना पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश कसे करतात ही तुमची निष्क्रियता आहे. जेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण होते तेव्हा असे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत न्हवते….

Read Full News

वेंगुर्ला आगार व बसस्थानकाची पथकाद्वारे पाहणी…

⚡वेंगुर्ला ता.०१-: राज्यपरीवहन महामंडळामार्फत हिदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धे अंतर्गत कोल्हापूर विभागाच्या पथकाने वेंगुर्ला आगार व वेंगुर्ला बस स्थानकाची पहाणी केली.स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान स्पर्धेत सहभागी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८ बस स्थानकांची तपासणी या कोल्हापूर विभागाच्या समिती मार्फत सुरु आहे. वेंगुर्ला येथे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कोल्हापूर विभागाच्या सर्वेक्षण समितीचे…

Read Full News

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ८ ऑगस्टला ठाकरे सेनेचा ‘बँडबाजा बारात’ आंदोलन…

मायकल डिसोजा:कारागृहाचे बांधकाम कोसळले असले तरी त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.. ⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्ह्यातील शासकीय कामांमध्ये अधिकारी मनमानी करत असल्याचा आणि तक्रारी करूनही कामांना गती मिळत नसल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांनी येत्या ८ ऑगस्ट रोजी अनोख्या आंदोलनाची हाक दिली आहे. कुंभकर्णाला जागे करण्यासाठी ढोल वाजवले जातात, त्याचप्रमाणे झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे…

Read Full News

कोलगाव ग्रामपंचायत विद्यमान चार सदस्य आमच्यासोबत; पण महायुतीचा मान राखून आम्ही प्रवेश घेत नाही…

संजू परब: चॅलेंज देणाऱ्यांनी पहिलं आपलं गाव सांभाळावं; आमच्या नादी लागू नये, बॉस इज ऑलवेज बॉस, महेश सांरग यांना थेट इशारा.. ⚡सावंतवाडी, ता. ०१:- कोलगाव ग्रामपंचायतीचे भाजपचे चारही विद्यमान सदस्य आपल्यासोबत असून ते कधीही शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांचा मान राखून सध्या कोणताही प्रवेश घेतला जात नसल्याचे संजू परब यांनी थेट सारंग…

Read Full News

पार्पोली गावातील खड्डे आठ दिवसात न बुजवल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासू…

संजू परब यांचा इशारा: केसेस झाले तरी चालेल पण अधिकाऱ्यांना धडा शिकवू.. ⚡सावंतवाडी,ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील परपोली हे एक महत्त्वाचे पर्यटन गाव असून, येथे अनेक परदेशी पर्यटक भेट देत असतात. मात्र, गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. निधी उपलब्ध असतानाही संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, येत्या आठ दिवसांत रस्त्यांवरील…

Read Full News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे 6 ऑगस्ट रोजी नारळ लढविणे स्पर्धा…

⚡मालवण ता.३१-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे बुधवार सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आचरा तिठा येथे नारळ लढवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या साठी प्रथम क्रमांक ५ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे प्रथम येणाऱ्या 70 स्पर्धकांना यात सहभाग घेता येणार आहे या…

Read Full News

You cannot copy content of this page