Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच राष्ट्रध्वज सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भागात उभारणार…

संदीप गावडे यांचा वाढदिवसानिमित्त संकल्प: पर्यटन वाढीवसाठी होणार फायदा. ⚡सावंतवाडी ता.३१-:भारत देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती जनतेची भावना सदोदित प्रज्वलित राहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज सावंतवाडी तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी आज येथे दिली आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा त्यांनी हा आगळावेगळा…

Read Full News

गणेशोत्सव कालावधीत शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य पुरवठा वेळेत वितरित कराव…

भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदनद्वारे केली मागणी:लोकांची होणारी गैरसोय टाळावी.. ⚡बांदा ता.३१-: गणेशोत्सव कालावधीत शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य पुरवठा वेळेत वितरित करावा तसेच ग्राहकांची संख्या लक्षात घेता एखादेवेळेस नेटवर्क समस्या निर्माण झाल्यास आपल्या स्तरावर धान्य वितरणाची योग्य ती कार्यवाही करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी आज बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील…

Read Full News

बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टाने पाठविल्या सीमेवरील सैनिकांना राख्या…

⚡बांदा ता.३१-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत सीमेवरील भारतमातेची अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सेनिकांना पोस्टाने राख्या पाठविल्या. घरोघरी विविध सण ,उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर खडा पारा देत असलेल्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही देशाचे संरक्षण हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन , भाऊबीज…

Read Full News

म्हापण विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह…

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यात म्हापण खालचीवाडी येथील विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्री ची पूजा धार्मिक विधी व ९ वा कलश पूजन होईल त्यानंतर सप्ताहाला प्रारंभ होईल सप्ताह निमित्त पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजने होणार आहेत.सकाळी नऊ वा स्थानिक ग्रामस्थांची भजने, ११ वा निवती महिला मंडळाचे भजन, दुपारी…

Read Full News

रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व संविता आश्रम पणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन…

⚡कणकवली ता.३१-: शासन संचलित सार्वजनिक रुग्णालये व दवाखाने हे सर्वसामान्य जनतेची सेवा केंद्रे असल्याने ती स्वच्छ व सुंदर असावीत, या भूमिकेतून ही मोहीम आयोजित करण्याचा मानस कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॅा.विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लब च्या मीटिंग मध्ये मांडला. रोटरी क्लब कणकवली चे अध्यक्ष रोटे.अॅड.राजेंद्र रावराणे , सेक्रेटरी रोटे.प्रोफे.सुप्रिया नलावडे, खजिनदार रोटे.अॅड.गुरूनाथ पावसकर व सर्व…

Read Full News

सांगावे येथील वीज प्रश्नाबाबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची अधिकाऱ्यांशी चर्चा…

वीज ग्राहकांच्या भावनांशी खेळू नका – संदेश सावंत.. ⚡कणकवली ता.३१-: तालुक्यातील कनेडी दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगवे येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. तसेच गणेश चतुर्थी सणापूर्वी वीज वाहिन्यांच्या सर्व समस्या दूर करून गणेशोत्स कालावधीत वीज…

Read Full News

रोटरी क्लब ऑफ बांदा च्या वतीने बांदा एसटी स्टँड येथे दोन नवीन कचराकुंड्या प्रदान…!

⚡बांदा ता.३१-: बांदा परिसरातील स्वच्छतेला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बांदा च्या वतीने बांदा एसटी स्टँड येथे दोन नवीन कचराकुंड्या प्रदान करण्यात आल्या. बुधवारी हा उपक्रम पार पडला. फोटो:-बांदा बसस्थानक येथे कचराकुंड्या प्रदान करताना बांदा रोटरी क्लबचे पदाधिकारी.

Read Full News

शांती कदम यांची प्रशासकीय बदली झाल्याने बांदा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार…!

⚡बांदा ता.३१-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या परिचारिका शांती कदम यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा आज बांदा ठाकरे शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.परिचारिका कदम या याठिकाणी २४ तास रुग्णसेवा करत होत्या. त्यांच्या या कार्याची दखल घेत ठाकरे सेनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख तथा…

Read Full News

सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडा…

उपसरपंच भरत गावकर यांनी आगार व्यवस्थापकाकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.३१-:सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सोडण्यात येणारी एसटी बस वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे बांदा मंडळ अध्यक्ष सचिन बिर्जे उपस्थित होते.सावंतवाडी एसटी आगाराकडून सोनुर्ली गावासाठी सकाळच्या वेळी सव्वानऊ…

Read Full News

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा…

⚡मालवण ता.३१-:मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी मालवण बंदर जेटी प्रवासी टर्मिनल येथे आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचे ११ वे वर्ष आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक, सोन्या-चांदीची भरघोस बक्षिसे, इरकली पैठण्या व इतर गृहोपयोगी भेटवस्तू देण्यात येणार असून उपस्थित सर्व…

Read Full News

You cannot copy content of this page