संत राऊळ महाराज महाविद्यालयमध्ये मानवी तस्करी विरोधीदिन साजरा…
लघुपट प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन.. कुडाळ : -संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे द गार्डियन या लघुपटाचे प्रदर्शन व चर्चा असा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या. महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्राचार्या डॉ….
