Headlines

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय ठरल्याने जनतेने त्‍यांना घरी बसवले…

उपरकरांच्या मांडीला मांडी लावून बसता तेव्हा तुमची नीतिमत्ता कुठे गेली ?:युवमोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा सवाल.. ⚡कणकवली ता.३०-: पालकमंत्री नितेश राणे निष्क्रिय असल्‍याची टीका करणारे सुशांत नाईक, वैभव नाईक यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक हे निष्क्रिय ठरल्याने जनतेने त्‍यांना घरी बसवले आहे. तसेच आम्‍हाला नितीमत्तेच्या गोष्‍टी सांगणाऱ्या नाईकांच्या…

Read Full News

विकास कामासंदर्भात कास ग्रामस्थांनी घेतली संजू परबांची भेट…

विविध कामासंदर्भात वेधले लक्ष: स्थानिक आमदार व निलेश राणेंच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू, संजू परबांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.३०-: कास गावातील विकास काम रखडल्यामुळे आज गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट घेत लक्ष वेधले, यावेळी त्यांनी संजू परब यांच्यासोबत गावातील विकास कामासंदर्भात चर्चा केली. दरम्यान आपण या संदर्भात लक्ष देऊन विकास कामांबाबत…

Read Full News

म्होरक्या आणि दलालांना भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नव्हे…

रुपेश राऊळ: उपरकरांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान राखावा.. ⚡सावंतवाडी ता.३०-: मोरक्या आणि दलालांना भीक घालणारे आम्ही शिवसैनिक नव्हे आम्ही पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालणारे आम्ही शिवसैनिक आहोत त्यामुळे परशुराम उपरकरांनी नाहक आपल्या पदाधिकाऱ्यांची दिंडोरे काढू नये ,त्यांनी शिवसैनिकांचा मान राखावा असं थेट आवाहन रुपेश राऊळ यांनी केले. दरम्यान शिवसेना ही शिस्त पद्धतीने चालणारा पक्ष त्यामुळे कोणी येऊन…

Read Full News

ठाकरे शिवसेना महावितरणच्या विरोधात 10 ऑगस्ट व 15 ऑगस्टला महाआरती करणार…

रुपेश रऊळ: पालकमंत्री बैठका घेऊन देखील मात्र प्रश्न सुटत नाही, खासदार स्थानिक आमदार गायब, जनतेने जायचं कोणाकडे..? ⚡सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी तालुक्यात महावितरणच्या कारभाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे दिवसाला दहा ते पंधरा वेळा लाईट जात असताना महावितरण स्मार्ट मीटर कडे जनतेला कुठलीही कल्पना न देता बसवले जात आहेत या सर्व गोष्टीला जनता अक्षरशा कंटाळली आहे महावितरणच्या विरोधात…

Read Full News

…तर आठ दिवसात पक्षप्रवेश घेऊन दाखवा

महेश सारंग यांचे थेट संजू परबांना आवाहन: तर नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे जनतेला ठाऊक… ⚡सावंतवाडी ता.३०-:* नगराध्यक्ष असताना सावंतवाडीत काय दिवे लावले हे सर्व जनतेला ठाऊक आहे त्यामुळे संजू परब यांची भाजपवर व जिल्हाध्यक्षांवर बोलण्याची पात्रता नाही ज्या पक्षांनी तुम्हाला उमेदवारी दिली त्याच्यावर बोलणं कितपत योग्य असा सवाल करत महेश सारंग यांनी…

Read Full News

कणकवलीत वृद्धेचा जळून मृत्यू…!

⚡कणकवली ता.२९-: शहरातील कांबळेगल्ली येथील कामत कॉर्नर नजीकच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर भाचीच्या फ्लॅटमध्ये रत्नप्रभा पंडीत ( वय ८५ ) ही वृद्ध महिला गेली वीस वर्ष एकटीच राहत होती. तिचा भाचासंतोष दिनकर सुखटणकर (रा. कणकवली, जळकेवाडी ) हा एम. आर आहे. त्याने त्या फ्लॅट मधील हॉलच्या रुममध्ये व्यवसायासाठी आवश्यक औषधांचे बॉक्स ठेवले होते. त्यामुळे त्याचे अधून…

Read Full News

नवनिर्वाचित मसदे चुनवरे उपसरपंच वाडकर यांनी घेतली पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची भेट…

विकास कामांबाबत केली चर्चा.. ⚡कणकवली ता.२९-: पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सोबत विकास कामांत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या गावचा विकास करणे हे उद्दीष्ट…

Read Full News

आम्ही भाजपचे कार्यकर्ते फोडले नाही…

दत्ता सामंत:भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता शिवसेनेत आले असतील तर प्रभाकर सावंत यांनी त्यांना परत भाजपात घेऊन जावे.. ⚡मालवण ता.२९-:आम्ही भाजपचे कोणतेही कार्यकर्ते फोडलेले नाही. कोणालाही आमिष दाखवले नाही. आमदार निलेश राणे यांनी भाजपमध्ये असताना जे कार्यकर्ते निर्माण केले तेच कार्यकर्ते निलेश राणे यांच्याशी असलेले नाते जपत शिवसेनेत आले. तरीही नकळत भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ता शिवसेनेत…

Read Full News

बांधकाम कामगारांच्या वारसांना आर्थिक लाभ मिळणार…

हरी चव्हाण:भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाला यश.. ⚡मालवण ता.२९-: महाराष्ट्र भरातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० या वर्षातील मृत्यूक्लेम ऑफलाईन लाभ अर्ज मंजूर करण्यात यावेत आणि अंत्यविधी व वार्षिक अर्थसहाय्य लाभ रक्कम वारसांच्या बॅंक खाती जमा करण्यात यावी अशी मागणी बांधकाम मंडळ व महाराष्ट्र शासन यांच्याजवळ भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलन व चर्चेद्वारे लावून धरण्यात आली होती….

Read Full News

वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी ३५ वर्षीय व्यक्तीचा आढळला मृतदेह…

⚡वेंगुर्ले ता.२९-:वेंगुर्ले येथील मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी आज मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधारण ३५ वर्ष वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वेंगुर्ले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे.आज दुपारी मानसिश्वर पुला नजीक खाडी किनारी एक मृतदेह दिसत आहे अशी माहिती वेंगुर्ले पोलीस ठाण्यात मिळाली. त्यामुळे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी पोलीस कर्मचारी यांच्यासह…

Read Full News

You cannot copy content of this page