Headlines

दाणोली बाजारवाडी बूथतर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप उपक्रम…

संदिप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२९-:भाजप नेते संदिप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त दाणोली बाजारवाडी बूथच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन खुद्द संदिप गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केसरी विकास सोसायटीचे संचालक दीप्तेश सुकी, बूथ अध्यक्ष प्रसाद सुकी, विकास सोसायटीच्या संचालिका दीपा सुकी,…

Read Full News

सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला सक्शन मशीन प्रदान…

युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त उपयुक्त आरोग्य सुविधा उपलब्ध.. ⚡सावंतवाडी ता.२९-:युवा नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आज सक्शन मशीन प्रदान करण्यात आली. ही मशीन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमावेळी गेळे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर ढोकरे, जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र माडगावकर, पंढरी राऊळ, सांगेलीचे सरपंच लवू भिंगारे,…

Read Full News

ओबीसी महासंघाचे ७ ऑगस्टला गोव्यात १० वे राष्ट्रीय अधिवेशन…

सिंधुदुर्गातून २ हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार:ओबीसी महासंघाच्या बैठकीत नियोजन.. कुडाळ : ओबीसी महासंघाचे दहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी गोवा येथे होणार आहे. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, गोवा येथे होणाऱ्या या ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन हजार ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. त्याबाबतचे नियोजन ओबीसी महासंघाच्या बैठकीत…

Read Full News

दीपक केसरकर व निलेश राणे यांना मंत्रीपद मिळेल या भीतीपोटीच प्रभाकर सावंत यांनी ढोंगीपणा केला…

संजू परब यांचा आरोप: नारायण राणेंना ते मानत असते तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली नसती, परंतु त्यांचा बोलवता धनी हा वेगळा.. ⚡सावंतवाडी ता.२९-: जिल्ह्यातील महायुती संदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली तक्रार लक्षात घेता, आगामी काळात आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांना मंत्रिपदे मिळू शकतात या भीतीपोटी त्यांनी केलेला ढोंगीपणा…

Read Full News

कोमसाप कुडाळ शाखा अध्यक्षपदी प्रा.संतोष वालावलकर…

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळच्या अध्यक्षपदी संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. संतोष वालावलकर यांची तर कार्यवाहपदी सुरेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ लेखिका सौ.वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली…

Read Full News

वाढदिवसदिनी संदिप गावडे गणेशचरणी नतमस्तक…

⚡सावंतवाडी ता.२९-: वाढदिवसाची सुरुवात ही श्रावणातील पवित्र महिन्याच्या मंगळवारी गणेशचरणी मतमस्तक होऊन आज संदिप गावडे यांनी केली. राजकारण समाजकारण या सर्वांसोबत अध्यात्माची ओढ आणि भक्ती असणे गरजेचे आहे. आज वाढदिवसादिनी गणेशच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा येणाऱ्या काळात अशीच लोकांची सेवा करण्यासाठी बळ देण्याकरिता गणेशला साकडे घातले.

Read Full News

राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदीप गावडे…

⚡सावंतवाडी ता.२९-: राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांसाठी, त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदिप एकनाथ गावडे. आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच जनतेला आपलसं करणार हे नेतृत्व. मूळ फणसवडे येथील असणाऱ्या संदिपजींचा जन्म सावंतवाडीत झाला. डोंबिवली येथे त्यांनी आपल उच्च शिक्षण पूर्ण केल. एम.बी.ए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली. आई-वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले. जिल्हा…

Read Full News

युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे काम करणाऱ्या दत्ता सामंत यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा…

भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठविले निवेदन.. ⚡मालवण ता.२८-:भाजप – शिवसेना महायुतीचा धर्म शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत हे पाळताना दिसत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विविध प्रलोभने देत, गैरसमज,धमकी पसरवत आपल्या पक्षात घेण्याचे युतीधर्माची नीतिमत्ता मोडण्याचे कृत्य ते वारंवार करत आहेत. दत्ता सामंत करत असलेले काम क्लेशदायक,…

Read Full News

शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.२८-:शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आचरा येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत आचरा विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या यात आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे यांची निवड करण्यात आली . आचरा विभागीय सचिवपदी शशिकांत नाटेकर ,अल्पसंख्यांक विभाग प्रमुख पदी मुजफ्फर मुजावर, चिंदर उपविभाग प्रमुख पदी पंढरीनाथ उर्फ भाऊ हडकर यांची निवड करण्यात आली तर…

Read Full News

उद्योजक पराग नलावडे यांचा शिवसेनेत प्रवेश…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेश.. ⚡मालवण ता.२८-:आचरा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध नलावडे समोसाचे मालक उद्योजक माजी केंद्रप्रमुख पराग नलावडे यांनी आचरा येथे सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत दादा साहिल, संतोष कोदे,विश्वास गावकर तालुकाध्यक्ष विनायक बाईत दीपक पाटकर आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस ,उपसरपंच संतोष मिराशी,…

Read Full News

You cannot copy content of this page