वाढदिवसदिनी संदिप गावडे गणेशचरणी नतमस्तक…

⚡सावंतवाडी ता.२९-: वाढदिवसाची सुरुवात ही श्रावणातील पवित्र महिन्याच्या मंगळवारी गणेशचरणी मतमस्तक होऊन आज संदिप गावडे यांनी केली. राजकारण समाजकारण या सर्वांसोबत अध्यात्माची ओढ आणि भक्ती असणे गरजेचे आहे. आज वाढदिवसादिनी गणेशच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा येणाऱ्या काळात अशीच लोकांची सेवा करण्यासाठी बळ देण्याकरिता गणेशला साकडे घातले.

You cannot copy content of this page