नवनिर्वाचित मसदे चुनवरे उपसरपंच वाडकर यांनी घेतली पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची भेट…

विकास कामांबाबत केली चर्चा..

⚡कणकवली ता.२९-: पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या सोबत विकास कामांत सहभागी होण्यासाठी आणि आपल्या गावचा विकास करणे हे उद्दीष्ट ठेऊन भेटीगाठी घेतात. पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या निवासस्थानी मसदे चुनवरे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच सौ. वाडकर यांनी भेट दिली. तसेच विकास कामांबाबत चर्चा देखील केली.

दरम्यान यावेळी राकेश परब यांनी गावच्या विकासासाठी जि मदत लागेल ती पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या माध्यमातून करू, असा विश्वास दिला.

You cannot copy content of this page