⚡बांदा ता.३०-: मुंबई गोवा महामार्गांवर धारगळ-पेडणे गोवा येथे कोल्हापूर पणजी एसटी खाली दुचाकी चालक चिरडून ठार झाल्याची घटना घडली आहे. सुदीप पैकर (वय २१) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी घडला. पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. अपघातमुळे महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.
धारगळ-पेडणे गोवा येथे कोल्हापूर पणजी एसटी खाली दुचाकी चालक चिरडून ठार
