शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे 6 ऑगस्ट रोजी नारळ लढविणे स्पर्धा…

⚡मालवण ता.३१-:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा तर्फे बुधवार सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आचरा तिठा येथे नारळ लढवणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या साठी प्रथम क्रमांक ५ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे प्रथम येणाऱ्या 70 स्पर्धकांना यात सहभाग घेता येणार आहे

या कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आचरा रिक्षा संघटना अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच आचरा पोलीस स्टेशन होमगार्ड कर्मचारी यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे अधिक माहिती साठी संपर्क रूपम टेमकर 9168107010 माणिक राणे 94 21 23 78 10 लिलेश मांजरेकर 8275640707,विद्यानंद परब 9421144376, सचिन रेडकर 9421040257 प्रसाद टोपले 9421087406 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आचरा विभाग संघटक आणि माजी सरपंच मंगेश टेमकर तसेच पप्पू परुळेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page