Headlines

संत रोहिदास भवनसह समाजाचे प्रश्न मार्गी लागतील…

सुजित जाधव:जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा गुणगौरव सोहळा संपन्न.. कुडाळ : संत रोहिदास भवनासह आपल्या समाजाचे मूलभूत प्रश्न ,समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे, समाजाचे जिल्हा मंडळ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हा अध्यक्ष सुजित जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले     …

Read Full News

मालवणात श्रावण या विषयास अनुसरून भव्य “रिल मेकींग” स्पर्धेचे आयोजन…!

⚡मालवण,ता.०३-: सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी श्रावण- पर्यटन पर्वणी अर्थात मालवणातील श्रावण या विषयास अनुसरून भव्य “रिल मेकींग” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी रिलची मर्यादा कमाल ९० सेकंद (दिड मिनीट) आहे. मालवण तालुक्याच्या पावसाळी पर्यटनाशी निगडीत कोणत्याही विषयाचे रिल बनवू शकता. (उदा. श्रावणातील उत्सव, निसर्ग, पशुपक्षी, किटक, समुद्र, ट्रेक,…

Read Full News

सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांचे निधन…!

⚡कुडाळ ता.०३-: मुळचे नाटळ (राजवाडी) येथील व सध्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीरवाडी येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर महादेव सावंत (वय- ९३) यांचे शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी निधन झाले. आडेली कामळेवीरवाडी येथील डॉ. हेमंत सावंत यांचे ते वडील तर डॉ. सौ . स्मिता सावंत यांचे ते सासरे होत. प्रभाकर सावंत यांनी कणकवली तालुक्यात अनेक…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक उपोषण…

संजय लाड: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण… ⚡सावंतवाडी ता.०३ अक्षय धुरी-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्याला भेडसावणाऱ्या गंभीर वीज समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतचे निवेदन दिले असल्याची माहिती यावेळी…

Read Full News

मधुकर मोरजकर यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन…!

⚡सावंतवाडी, ता.०३-: शहरातील सालईवाडा येथील अमर लॉन्ड्रीचे मालक तथा परीट समाज संघटनेचे माजी सल्लागार श्री.मधुकर मुकूंद मोरजकर (वय 86)यांचे आज हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर यांचे वडील होत.

Read Full News

कुडाळमध्ये गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त; एकजण ताब्यात…

⚡कुडाळ,ता.०२-: राज्य उत्पादन शुल्क, कुडाळ क्र. ०२ च्या पथकाने आज पिंगुळी येथे एका खासगी वाहनातून गोवा बनावटी दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण ३३ बॉक्स दारू आणि अल्टो कार (क्र. एम.एम/एच-२२०७) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाहनचालक बस्त्याव सायमन गोन्स्लावीस (वय २२, रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Read Full News

मालवण लायन्स क्लबतर्फे रेवतळे शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम…

⚡मालवण ता.०२-:लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने क्रांती सप्ताह साजरा करत लायन्स क्लब मालवणच्या वतीने रेवतळे येथील फाटक शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले तसेच टिळक यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत गट पहिला (इयत्ता दुसरी- तिसरी)- प्रथम – हार्दिक…

Read Full News

विनापरवाना बंदुका बनविण्याचे साहित्य बाळगल्या प्रकरणी दोघे ताब्यात…

कुडाळ पोलिसांची माणगाव खोऱ्यात कारवाई:प्रकारणाची पाळेमुळे आजऱ्या पर्यंत ; पथक रवाना.. ⚡कुडाळ ता.०२-: कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी कुडाळ तालुक्यातील मोरे-मधलीवाडी येथील शांताराम दत्ताराम पांचाळ (वय ४१) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (वय ३२ रा माणगांव) या दोघांना कुडाळ पोलीसानी ताब्यात घेतले. कुडाळ पोलिसांच्या पथकाने पहाटे ६.५० वाजता शांताराम पांचाळ…

Read Full News

कट्टा महाविद्यालयामार्फत मुंबई विद्यापीठांतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या प्रथम सत्र कार्यशाळेचे ६ ऑगस्ट रोजी आयोजन…!

⚡मालवण ता.०२-:मुंबई विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी कट्टा महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाची प्रथम सत्र कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रा. डॉ. कुणाल जाधव, डॉ. सचिन राऊत,…

Read Full News

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्गच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचे ठोस पाऊल…

▪️सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार:सिंधुदुर्गमधील रेल्वे सुविधांबाबत सकारात्मक निर्णय होणार.. ⚡कणकवली ता.०२-: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध समस्यांसंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सोमवारी भेट घेणार असून, या बैठकीत तिकीट सुविधा, जलदगाड्यांचे थांबे, नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आणि गणपती स्पेशल गाड्यांचे थांबे याची मागणी केली जाणार आहे. या संदर्भात योग्य निर्णय घेण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page