साटेली येथे मायनिंगमध्ये कोट्यावादीचा घोटाळा…
बाबुराव धुरी व रुपेश राऊळ यांचा गंभीर आरोप: पालकमंत्री मायनिंग वाल्यांच्या पाठीशी राहून जिल्ह्याचा अक्का बनायला बघतात का….? ⚡सावंतवाडी ता.०४-: कोट्यावादी चा शासनाचा महसूल बुडून साटेली तर्फ सातार्डा येथील बेकायदा मायनिंग सुरू आहे. लीज एकीकडे आणि उत्खनन दुसरीकडे असा प्रकार आहे. त्यात देखील मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. असा आरोप आज इथे आयोजित संयुक्त पत्रकार…
