Headlines

विध्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका श्रीमती सुरेखा वेरलकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१०-:मालवण तालुक्यातील वेरली गावच्या रहिवाशी आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा उत्तम वेरलकर (८५) यांचे आज रविवारी सकाळी पावणे आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले विध्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या वेरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती सुरेखा वेरलकर यांनी सुमारे दहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम केले होते १९९८ मध्ये याच प्रशाळेतून…

Read Full News

शिवसेना मालवण उपशहर प्रमुखपदी अभय कदम…

⚡मालवण ता.१०-:शिवसेना मालवण उपशहर प्रमुखपदी अभय कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभय कदम यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर, शिवसेना सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर, शहरप्रमुख…

Read Full News

मळेवाडमध्ये महावितरण काभाराविरोधात उबाठा शिवसेनेची महाआरती…

सावंतवाडी: मळेवाड येथे 10 ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे महावितरणच्या विभागाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब शिवसेना उबाठा कडून भक्तीभावाने महाआरती करण्यात आली.मळेवाड चौक मध्ये गणेश मंदिरामध्ये झालेल्या या महाआरती वेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख मायकल डिसूजा, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, आबा केरकर , गुरुनाथ नाईक , नीलेश शिरसाट , बाळा रेडकर ,…

Read Full News

रस्त्याच्या कामासाठी सातत्याने अडवणूक होत असल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी डेगवे सरपंच ग्रामस्थ यांच्यासह उपोषण…!

⚡बांदा ता.१०-: डेगवे तांबोळी रस्त्यावरील मोयझरवाडी येथील ७०० मिटर लांबीचा रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी वनविभागाकडून आडकाठी होत आहे. सदरचा रस्ता हा पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने अडवणूक होत असल्याने येत्या स्वातंत्रदिनी १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयासमोर डेगवे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,…

Read Full News

बांद्यात आयुष्यमान वय वंदना कार्ड शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.१०-: येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंच या संस्थेच्या माध्यमातून वयाची सत्तर वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान वय वंदना कार्ड नोंदणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिर बांदा ग्रामपंचायतच्या सभागृहात संपन्न झाले. सदर शिबिराचा लाभ बांदा पंचक्रोशीतील ८० हून अधिक…

Read Full News

पीएम श्री बांदा नं.१ केंद्रशाळेत अनोखे रक्षाबंधन…

⚡बांदा ता.१०-: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणारा बहिण भावाच्या प्रेमाचा नाते अतुट करणारा रक्षाबंधन सण बांदा केंद्रशाळेत स्काऊट गाईड पथकामार्फत अनोख्या पद्धतीने साजरा केला .स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भारत मातेची अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सिमेवरील सैनिकांना पोस्टाने राख्या पाठवल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणातील झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून रक्षाबंधन सणाच्या दिवशी शाळा परिसरातील झाडांना…

Read Full News

१२ वर्षीय विद्यार्थ्यांने लिहिलं महाभारतावर पुस्तक…

कु. वेदांत पंडित याच्या ‘महाभरताचे अंतरंग’ पुस्तकाचे प्रकाशन:वैद्यराज परीक्षित शेवडे यांच्या हस्ते प्रकाशन.. कुडाळ : वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील 15 वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते झालं. कोव्हिड काळात सहाव्या इयत्तेत असताना वेदांत याने…

Read Full News

नूतन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हाध्यक्ष विजय खरात…

धनगर समाज भवनासाठी आरक्षित भुखंडासाठी प्रयत्न:ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची कणकवलीत बैठक.. कणकवली ः वार्ताहरधनगर समाज भावनाकरिता आरक्षित भूखंड मिळवणे व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मुख्यालया ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी उभारणे करिता शासन स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. जिथे धनगर वस्ती तेथे शाखा काढणार असे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी सांगितले.ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची…

Read Full News

कणकवलीतील पत्रकारांनी दिला “स्वच्छतेचा संदेश”…

कणकवली पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात राबविली स्वच्छता मोहीम.. कणकवली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पत्रकार व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आॅन फिल्ड उतरून परिसर चकाचक करत समाजातील विविध घटकांना स्वच्छतेता संदेश दिला. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील पर्यटन स्थळे स्वच्छ…

Read Full News

दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांची एकजूट ; यंदा एकच दहिहंडी

मान्यवरांची यशस्वी शिष्टाई:सरपंच अजय आकेरकर यांचा पुढाकार. कुडाळ : दहीहंडी उत्सवात पिंगुळीवासियांनी एकजूट दाखवत यंदा एकच दहीहंडी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मान्यवरांनी यशस्वी शिष्टाई केली. सरपंच अजय आकरेकर यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.दहिकाला उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पारंपारिक वारसा असणाऱ्या या सणाला युवा वर्ग मोठ्या संख्येत सहभागी होत असतो. पिंगुळी गावा मधे…

Read Full News

You cannot copy content of this page