माजगाव येथील पाटकर कुटुंबीयांचे विशाल परब यांनी केले सांत्वन…!
⚡सावंतवाडी ता.१०-:* अपघातात मृत्यू पावलेल्या माजगाव कुंभारवाडा येथील रुपेश पाटकर यांच्या कुटुंबियांची सावंतवाडीचे युवा नेते विशाल परब यांनी भेट घेत सांत्वन केले. तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील रुपेश पाटकर (वय 32) या युवकाचे अपघाती निधन झाले.याची माहिती मिळताच युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या घरी भेट देत पाटकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुंबई -गोवा जुना महामार्ग कोलगाव…
