राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत केशर निर्गुण विजेती…
सिंधुदुर्ग कॅरमच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा.. कुडाळ : पुणे येथे सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ ऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सावंतवाडीच्या केशर राजेश निर्गुण हिने विजेतेपद पटकावले. ही कॅरम स्पर्धा दि. ८,९, १० ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली.सिंधुदुर्ग कॅरमची वंडर गर्ल सावंतवाडीची केशर निर्गुण या स्पर्धेची…
