Headlines

कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप लवकरच होणार…

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आंबोलीत माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१२-:आंबोली,चौकूळ व गेळे येथील कबुलायतदार जमिनींवरील वन विभागाची नोंद रद्द करून सदर जमिनी लवकरच वाटपासाठी उपलब्ध करून देणार अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबोली येथे दिली. बावनकुळे खासगी दौऱ्यासाठी आंबोलीत आले असता आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी कबुलायतदार जमीन प्रश्न 30 वर्षे प्रलंबित राहिल्यामुळे ग्रामस्थांना…

Read Full News

सरंबळ हायस्कुलमध्ये रोटरीकडून आयडीयल स्टडी ॲपचे वितरण..

कुडाळ : सरंबळ इंग्लिश स्कूल सरंबळ येथील इयत्ता दहावीच्यी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून ‘आयडीयल स्टडी ॲप’ चे वितरण करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. राजीव पवार , विशेष उपस्थिती असिस्टंट गव्हर्नर रो. सचिन मदने, रो. डी. के. परब, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ. सानिका मदने, पीडीसी डॉ. सायली प्रभू, सचिव…

Read Full News

सरंबळ इंग्लिश स्कूल येथे फळझाडे रोप वितरित…

इनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा उपक्रम.. कुडाळ : सरंबळ इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व रविशंकर डोकोजू फाऊंडेशन बेंगलोर कडून 110 फळझाडेरोप वितरित करण्यात आली.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने, पी डी सी डाॅ सायली प्रभू, सचिव सौ सई तेली, आयएसओ सौ मेघा भोगटे, सौ शिल्पा बिले, सौ स्वप्नाली साळगावकर,…

Read Full News

रणझुंजार’ नेरूर तर्फे १६ ला दहीहंडी स्पर्धा…

सुदृढ बैल प्रदर्शन मुख्य आकर्षण.. कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ आयोजित उद्योजक रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमातून दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा नेरूर येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुदृढ बैल प्रदर्शन.या स्पर्धेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५.००…

Read Full News

भाजप महिला मोर्चाच्या ‘मंगळागौर’ ला उत्तम प्रतिसाद…

अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांचा सत्कार.. कुडाळ : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित ‘चला मंगळागौर कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ.श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, राज्य परिषद सदस्य सौ.संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर मंडल अध्यक्षा सौ आरती पाटील, सौ.सुप्रिया वालावलकर,…

Read Full News

मालवण मेढा येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू…

⚡मालवण ता.११-:मालवण शहरातील मेढा-कुशेवाडा परिसरात विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या परिसरातील असलेल्या एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने या बैलास विजेचा धक्का बसून तो जागीच गतप्राण झाला. मेढा येथील ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर यांच्या मालकीचा हा बैल होता. बैलाच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हा अपघात…

Read Full News

शिवसेना मच्छिमार सेलच्या माध्यमातून मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न सोडविणार…

राजा गांवकर:शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मांडल्या भूमिका.. ⚡मालवण ता.११-:शिवसेना मच्छिमार सेल जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा प्रवक्तेपद हे आपल्याला देऊन मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. पक्षाची ध्येय धोरणे पोहचविण्याचे काम या मार्फत केले जाईल. मच्छिमार हा समाजातील मोठा घटक असून शिवसेना मच्छिमार सेलच्या माध्यमातून मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न सोडविले जातील, असे शिवसेना मच्छिमार सेल जिल्हाप्रमुख राजा गांवकर यांनी पत्रकार…

Read Full News

नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर रोड येथे थांबा मंजूर…

_वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश : श्री.यशवंत जडयार.. ⚡सावंतवाडी ता.११-: राजापूर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्टेशन असून त्याला तालुक्यातील जवळपास ११० गावे जोडलेली आहे,मात्र आत्तापर्यत येथे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस,कोकणकन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेसला थांबे देण्यात आले होते,मात्र राजापूर रोड स्टेशनमधून कोकण रेल्वेला मिळणारे वार्षिक उत्पन्न पाहता येथे नेत्रावती एक्सप्रेस,जनशताब्दी…

Read Full News

दशावतारातील बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण यांचा कोकण रत्न पुरस्काराने सन्मान…

अखिल कोकण विकास महासंघाने केला कलेचा गौरव.. ओरोस ता ११कोकणचे बालगंधर्व व दशावतारी कलेतील ज्येष्ठ स्त्री कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांना अखिल कोकण विकास महासंघ यांच्यावतीने कोकण रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वत ओमप्रकाश व त्यांची पत्नी सौ नयना या दोघांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप…

Read Full News

नेरूर मध्ये रणझुंजारच्या नारळ लढवणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

चिन्मय तांडेल यांनी पटकावले विजेतेपद.. कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५२ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. चिन्मय तांडेल यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.पहिल्या वर्षी एकूण १५२ स्पर्धक सहभागी होऊन स्पर्धेचा उत्साह द्विगुणित केला. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी ५ नारळ रणझुंझार मित्रमंडळा…

Read Full News

You cannot copy content of this page