Headlines

राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधनचे शंभर प्रस्ताव मंजूर…

समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मिळाली मान्यता:जिल्ह्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे मानधन – संतोष कानडे.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीची बैठक मंगळवारी समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील शंभर वृद्ध कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या वृद्ध…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विभव राऊळची जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवड…!

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली.‘क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने’ या विषयास अनुसरून झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून एकूण २० स्पर्धक सहभागी झाले.या स्पर्धेत…

Read Full News

श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये दि. 13 ऑगस्ट रोजी ‘संस्थापक दिन ‘…

⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे बुधवार दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल, हीज हायनेस, श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांची 98 वी जयंती ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरी करण्यात येणार आहे .या समारंभाचे अध्यक्ष स्थान राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,अध्यक्ष , सिंधुदुर्ग जिल्हा…

Read Full News

वराडकर हायस्कूल कट्टाच्या स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी…

⚡मालवण ता.१२-:रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे स्काऊट गाईड व हरित सेना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांतर्गत वृक्ष रक्षाबंधन व परिसरातील रिक्षा बांधव, व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना राखी बांधत सामाजिक बांधिलकी जपली. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी ‘ झाडे लावा झाडे जगवा!’ असा संदेश देणारी आकर्षक राखी स्काऊट…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चे यश…

⚡मालवण ता.१२-:क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद, सिंधुदुर्ग आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धांचे आयोजन सिद्धिविनायक हॉल कट्टा येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा ची बारावीची…

Read Full News

कनेडी प्रशालेत आंतरराष्ट्रीय युवक दिन व कायदेविषय मार्गदर्शन शिबीर संपन्न…

⚡कणकवली ता.१२-:माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत कणकवली तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांचे मार्फत वार- मंगळवार, दिनांक- १२ ऑगस्ट २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत, यांनी शुभेच्छा देत युवाशक्ती व अणुशक्ती हा देशाचा आधार आहे, त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर…

Read Full News

मालवण तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा चे यश…

⚡मालवण ता.१२-:क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रिडा परिषद, सिंधुदुर्ग आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धांचे आयोजन सिद्धिविनायक हॉल कट्टा येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत वराडकर इंग्लिश मिडीयम स्कूल कट्टा ची बारावीची…

Read Full News

बोध होईल अशाप्रकारे कविता सादरीकरण करा…

कवी अनंत वैद्य:संत राऊळ महाराज महाविद्यालयात ग्रंथपाल दिन आणि कविता वाचन स्पर्धा संपन्न.. कुडाळ : कविता सादर करताना इतरांना कवितेचा बोध मिळेल अशा प्रकारे कविता सादर करावी असे आवाहन कवी आनंद वैद्य यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभाग व वाङ्मचर्चा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथपाल दिन आणि कविता वाचन स्पर्धा नुकतीच संपन्न…

Read Full News

बाळकृष्ण पेडणेकर रोटरॅक्ट आणि रोटरी क्लब, बांदा आयोजित खुल्या बुदधिबळ स्पर्धेचा विजेता…!

⚡सावंतवाडी ता.१२-: रोटरॅक्ट रायझिंग युथ आणि रोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या संयुक्त विदयमाने बांदा येथे भव्य खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रथम क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर या स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेचे उदघाटन बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, रोटरी अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव स्वप्नील धामापूरकर, रोटरॅक्ट अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव…

Read Full News

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्ट रोजी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसाचा मुख्य सोहळा हा हॉटेल मँगोच्या सभागृहात १९ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून १७, १८ आणि…

Read Full News

You cannot copy content of this page