Headlines

राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची आमदार दीपक केसरकर यांनी घेतली भेट…

ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी केली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.१३-: राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथे होऊ घातलेल्या ताज ग्रुप हॉटेल प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी सविस्तर…

Read Full News

भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या “तिरंगा दौड”…

संदीप गावडेंची संकल्पना; निशुल्क प्रवेश, दहा हजाराचे पहिले बक्षीस.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली तिरंगा दौड उद्या सकाळी सहा वाजता सावंतवाडीत रंगणार आहे. यासाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोणतेही प्रवेश शुल्क आकारलेले नाहीभाजपचे युवा नेते तथा घर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन…

Read Full News

भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या “तिरंगा दौड”….

संदीप गावडेंची संकल्पना; निशुल्क प्रवेश, दहा हजाराचे पहिले बक्षीस.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली तिरंगा दौड उद्या सकाळी सहा वाजता सावंतवाडीत रंगणार आहे. यासाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंना कोणतेही प्रवेश शुल्क आकारलेले नाहीभाजपचे युवा नेते तथा घर घर तिरंगा अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन…

Read Full News

गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका…

मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत दोन मोदी रेल्वे एक्सप्रेस:२३ आणि २४ ऑगस्ट रोजी दादरहून सुटणार दोन मोदी एक्सप्रेस.. ⚡मुंबई दि.१३-: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. कोकण वासीयांसाठी हि…

Read Full News

नाम. नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡कणकवली ता.१३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, १३ ऑगस्ट रोजी रात्रौ १०:४५ वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण, रात्रौ ११:०५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे…

Read Full News

सह्याद्रीचा कणखर सुपुत्र गोविंद गावडेंचा सार्थ अभिमान…

दिनेश गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन.. ⚡सावंतवाडी ता.१३-: गोविंद गावडे यांनी ‘आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड’ यात सातत्याने आठ तास 25 मिनिटे शिवतांडव स्तोत्रावर तबलावादन करून एक नवा विक्रम रचला आहे. आमच्या सह्याद्री पट्ट्यातील आंबोली गावाचा हा सुपुत्र असल्यामुळे साहजिकच आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असून त्यामुळे आंबोली आणि पंचक्रोशीचे नाव जगभरात पोहोचले आहे. गोविंद गावडे यांच्या पुढील…

Read Full News

कणकवलीत BSNL नेटवर्क गुल्ल…

कणकवली : तालुक्यातील BSNL नेटवर्क बुधवारी सकाळपासून गुल्ल झाले आहे. आठवड्यातून किमान चार दिवस असे प्रकार होतच असतात. नेटवर्क सेवा सुरळीत करण्याची मागणी होत असतानाच दिवसेंदिवस BSNL नेटवर्क मात्र अधोगतिकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते. ऐन सनासुतीचे दिवस असतानाच BSNL नेटवर्क गुल्ल होत असल्याने नेटवर्क वापरकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी बीएसएनएल सेवा…

Read Full News

सावंतवाडी शहर भाजप मंडला तर्फे स्वच्छता अभियान…!

⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी शहर भाजप मंडला तर्फे स्मारक स्वच्छता अभियान शिवरामराजे भोसले पुतळा येथे करण्यात आले यावेळी सावंतवाडी शहर भाजप मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर,संजू शिरोडकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मेघना साळगांवकर, मेघा भोगटे, अमित गवडळकर, नागेश जगताप, हितेन नाईक, वैशाख मिशाळ,दत्तू नार्वेकर, तृप्ती विर्नोडकर, गणेश पडते, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.,.

Read Full News

खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बांदा पत्रादेवी रस्त्यावर दुचाकीच अपघात…

बांदा/प्रतिनिधीबांदा-पत्रादेवी रस्त्यावर रामनगर येथे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन चालक तुकाराम सावंत-पटेकर (रा. बांदा पानवळ) हा युवक जखमी झाला. युवकाच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.बांदा पत्रादेवी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याच्या डागडूजीची वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी…

Read Full News

क्वांटम युगावर अद्विताचे दमदार वक्तृत्व, जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश…

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी.. ⚡सावंतवाडी ता.१३-: शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.सिंधुदुर्ग, जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अद्विता दळवी हिने प्रथम क्रमांक मिळवला. ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ हा या स्पर्धेचा…

Read Full News

You cannot copy content of this page