बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळातर्फेश्री स्वामी समर्थ मठाला समई प्रदान…!
⚡बांदा ता.१३-: बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाच्या वतीने बांदा येथील श्री स्वामी समर्थ मठाला पूर्वसंकल्पानुसार दोन मोठ्या समई प्रदान करण्यात आल्या. हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी संपन्न झाला.यावेळी आरंभी मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या चरणी श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घालण्यात आले.दोन्ही समई श्री स्वामीं समोर प्रज्वलित करण्यात आल्या. सामुहिक नामस्मरण, प्रार्थना तसेच आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटण्यात…
