मंत्री चंद्रशेखर बावनकुळे थोड्याच वेळात देणार सुधीर आडीवरेकर यांच्या निवासस्थानी भेट…!

⚡सावंतवाडी ता.१३-: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज जिल्हा दौऱ्यावर आले असून थोड्याच वेळात ते सावंतवाडी येथील भाजप शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या निवासस्थानी 6 वा. भेट देणार आहेत. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page