समुहगीत गायन स्पर्धेत वजराट नं.१ आणि आसोली हायस्कूल प्रथम…
वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा सिधुदुर्गतर्फे १४ ऑगस्टला घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक गटात वजराठ शाळा नं.१ ने तर माध्यमिक गटात आसोली हायस्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. फोटोओळी — विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
