हडी जेष्ठ नागरिक संघाकडून 70 गुणवंतांचा गौरव…
⚡मालवण ता.१७-: ज्येष्ठांचे आशीर्वाद बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे आजचे होणारे तुमचे कौतुक म्हणजे आशीर्वाद आहेत. नेहमी सद्गुण अंगीकारा. अभ्यासात यश मिळवताना चांगले नागरिक सुद्धा बना. जेष्ठ नागरिक संघाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आहे. मुलांनी स्वतः बरोबरच गावाचे नाव रोशन करावे असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापिका सौ.श्रुती गोगटे यांनी केले. फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या…
