⚡मालवण ता.१४-:
श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं.२ येथे सकाळी ९ ते दुपारी १२.३० यावेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे.
अधिक माहितीसाठी अनिरुद्ध हडकर ८१०८९७७७२१, रुपेश अमरे ९१३७०७३७६०, दत्ता पिंगुळकर आरोग्य सेवक ९४०३६४०४३१, राकेश अमरे ९६२३२६१२२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० रोजी रक्तदान शिबिराच आयोजन…
