मालवण दि प्रतिनिधी :
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक राजन वराडकर, युवासेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, दिलीप बिरमोळे, बाळा माने, अरुण तोडणकर, जॉन नरोना, महेश सारंग, राजू बिडये, बाबू धुरी, मंदार लुडबे, जय सामंत, भाऊ मोरजे, बाबू जोशी, सुरज बिरमोळे, शानू वालावलकर यांसह अन्य उपस्थित होते.
