Headlines

संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात…

अतुल काळसेकर:विविध स्तरावर काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संदीप गावडे यांच्या माध्यमातून सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.१७-: संदीप गावडे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतात हे हरघर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून समोर आले. त्यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळेच या अभियानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नंबर राज्यात प्रथम आला. त्यांचे काम आणि कार्य पाहता भविष्यात ते निश्चितच वेगळी उंची गाठतील अशा शब्दात…

Read Full News

पर्यटन वाढीसाठी सावडाव धबधब्याचा फायदा होणार…

खा. नारायण राणे :सावडाव धबधब्याच्या नूतनीकरणाच्या कामाचे खा. नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन,पालकमंत्री ना.नितेश राणे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती. ⚡कणकवली ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा! या धबधब्याच सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यासाठी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर येथील कामही पूर्ण करण्यात आले. या नूतनीकरणाच्या कामाचे…

Read Full News

देवगड समुद्रकिनाऱ्यावर आढळला शिर नसलेला मृतदेह…

⚡देवगड ता.१६-: येथील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शिर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. नेमका हा मृतदेह कोणाचा? त्याचे शीर कसे काय गायब झाले? यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले असून अपघात की घातपात? याबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात…

Read Full News

बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा…

मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार:लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक.. सिंधुदुर्ग दि.१६-: बरेच दिवस प्रलंबित असलेल्या बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन विषयावर अखेर मार्ग काढण्यात आला आहे. आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव, संबंधित संचालक, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वतः पुढाकार घेतला. यानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचे आभार…

Read Full News

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख पदी अभिषेक गावडे…

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शहरप्रमुख पदी नगरसेवक अभिषेक गावडे यांची जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी निवड जाहीर केली. तर उपजिल्हाप्रमुखपदी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची निवड करण्यात आली.कुडाळ येथे नुकतीच शिवसेनेची बैठक जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपजिल्हाप्रमुखपदी…

Read Full News

कुडाळमध्ये २२ ऑगस्टलामुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव..

संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये आयोजन:जिल्ह्यातील ४२ कॉलेज सहभागी.. कुडाळ : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा  ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये होत आहे. सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी होतील. या युवा महोत्सव अंतर्गत विविध अशा ३९ स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती…

Read Full News

गोपाळाच्या जयघोषात सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.१६-: गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात थरारक थर लावत सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मुरलीधर मंदिरासमोरील मानाची दहिहंडी फोडत शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या. एकूण २१ दहिहंड्या फोडण्याचा मान या गोविंदा पथकाला आहे. गोविंदांचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News

गेळे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सुटला…

संजू परब:संदीप गावडे हे गेळे गाव महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदीतून स्वातंत्र्य झाला असे सांगून केवळ दिखाऊपणा करत आहेत.. ⚡सावंतवाडी ता.१६-:गेळे कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सुटला आहे, गतवर्षीच तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन शिक्षण मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत सातबाराचे वाटप झाले होते असे असताना भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे…

Read Full News

अंगणवाडीच्या बालगोपाळांनी फोडली दहीहंडी

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला-कॅम्प येथील श्री शिवाजी प्रागतिक शाळेच्या अंगणवाडीतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला उत्साहात साजरा केला.दरवर्षी या अंगणवाडीतर्फे श्रीकृष्णाचे पूजन करून गोपाळकाला केला जातो. यंदाही हा सण लहान मुलांच्या सहभागात साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी श्रीकृष्ण, गोप-गोपिका, पेंद्या अशा प्रकारची वेशभूषा करीत गोपाळकाला खेळत दहीहंडी फोडली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अंगणवाडीसेविका स्मिता कोणेकर, मदतनीस अवनी…

Read Full News

गेळे गावाला ‘स्वातंत्र्य’ मिळाल्याचा आनंद…

संदीप गावडे: प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मानले आभार सावंतवाडी : गेळे कबुलायतदार जमीन वाटपाचे आदेश स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेत. ही यादी काल सुपुर्द करण्यात आली आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते काल आदेश वाटप करण्यात आले. गेळे गावातील…

Read Full News

You cannot copy content of this page