Headlines

नवीन कुर्ली ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश…

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन नवीन कुर्ली येथील अनंत दळवी, सुभाष दळवी, सुरेंद्र पवार, वासुदेव परब व धोंडू चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे आणि कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी रावराणे व तळेकर यांनी नव्या सदस्यांचे स्वागत…

Read Full News

आयशर टेम्पोचा आंबोली घाटात भीषण अपघात…

ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळला.. ⚡सावंतवाडी ता.१४-: नागपूरहून गोवा येथे पावडर घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोचा आंबोली घाटात भीषण अपघात झाला. घाटातील नाना पाणी वळणावर ब्रेक फेल झाल्याने हा टेम्पो तब्बल १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या अपघातात टेम्पो चालक सुमित दत्ताजी उजवे (३४, रा. नागपूर) किरकोळ जखमी…

Read Full News

‘डिजिटल फिरता दवाखाना” उपक्रमांतर्गत आरोग्य सेवा दारी…

▪️पंतप्रधान मोदींच्या वाढदिनी विशाल परबांचा उपक्रम… सावंतवाडी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अमृत महोत्सवी’ वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या अंतर्गत १७ सप्टेंबर रोजी सावंतवाडीमध्ये ‘डिजिटल फिरता दवाखाना’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून या माध्यमातून ‘आरोग्य आपल्या दारी’…

Read Full News

सिंधुदुर्गात पहिल्यांदाच आढळली कुख्यात आफ्रिकन गोगलगाय…

रॅपिड रेस्क्यू टीमचे अनिल गावडे यांची माहिती:जगातील १०० सर्वात कुख्यात आक्रमक प्रजातींपैकी एक.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच आफ्रिकन स्नेल (Giant African Snail / Lissachatina fulica) आढळल्याची नोंद झाली आहे. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात, वनपरिक्षेत्र कुडाळ रॅपिड रेस्क्यू टीमचे सदस्य अनिल गावडे यांनी याबाबत माहिती दिली असुन जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे….

Read Full News

कुडाळात उद्या राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा…

आम. दीपक केसरकर, आम. निलेश राणे राहणार उपस्थित.. कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कुडाळ येथे गृह (शहरे), महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व…

Read Full News

वेंगुर्ला आगाराच्या मनमानीला केटीसीएलचे उत्तर…

मळेवाड उपसरपंचांनी मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.१४: वेंगुर्ला आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि त्या पार्श्वभूमीवर गोवा कदंबा वाहतूक महामंडळाने (केटीसीएल) सुरू केलेल्या अतिरिक्त बससेवेमुळे मळेवाडचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केटीसीएलचे आभार मानले आहेत. तसेच, वेंगुर्ला आगाराच्या ढिसाळ नियोजनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेंगुर्ला-सातार्डा बस फेरीच्या अनियोजित बंदमुळे प्रवाशांचे…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शिक्षक दिन साजरा…!

⚡सावंतवाडी ता.१४-: मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दिनांक 13 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले शुभेच्छा कार्ड भेट म्हणून दिले.इंग्रजी प्रायमरीच्या व मराठी प्रायमरीच्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर असा डान्स सादर केला. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्रतिम असे नृत्य सादर केले तर हायस्कूलच्याच विद्यार्थ्यांनी सुंदर नाटिका देखील सादर केली. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांच्या वतीने…

Read Full News

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन…

⚡कणकवली ता.१४-:कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून गुलछडींनी भरगच्च भरलेला सुहासी मोठा हार गणपती चरणी अर्पण केला.यावेळी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी…

Read Full News

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी घेतले कणकवलीच्या राजाचे दर्शन…!

⚡कणकवली ता.१४-:कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक,सार्वजनिक गणेशोत्सव कला क्रीडा मंडळ,कणकवली यांच्यावतीने नवसाला पावणारा “कणकवलीचा राजा” या गणपती गजाननाची प्राणप्रतिष्ठापना करून दरवर्षी मोठ्या उत्सवात हा गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांनी नुकतेच या कणकवलीच्या राजाचे दर्शन घेतले असून गुलछडींनी भरगच्च भरलेला सुहासी मोठा हार गणपती चरणी अर्पण केला.यावेळी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष बाळा वराडकर यांनी…

Read Full News

सिंधुदुर्गच्या सीमेवरील ग्रामस्थांच्या मदतीला गोव्यातील कदंबा आली धावून…

“वास्को ते वेंगुर्ला” व ”पणजी ते वेंगुर्ला” मळेवाड मार्गे अशी बससेवा सुरू: हेमंत मराठे यांच्या मागणीला यश.. वेंगुर्ला : वेंगुर्ला-सातार्डा बस फेरी अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही बस फेरी तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून पुढे…

Read Full News

You cannot copy content of this page