मसुरे कावावाडी मसूरकर जुवा येथे भवानी मातेचा गोंधळ 17 मे ते 20 मे रोजी…

⚡मालवण ता.१६-:
मसुरे कावावाडी येथील मसूरकर जुवा येथे श्रीदेवी आई भवानी मातेचा गोंधळ उत्सव दिनांक 17 ते 20 मे या कालावधीत मसुरकर परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी दिनांक 17 मे रोजी दुपारी 12:30 वाजता ब्राह्मण भोजन महाप्रसाद. दिनांक 19 मे रोजी सकाळी आठ वाजता होम हवन, दुपारी 1 वाजता महाप्रसाद. दिनांक 20 मे रोजी भवानी मातेचा गोंधळ उत्सव, सायंकाळी 5 वाजता जोगवा, सायंकाळी 7 वाजता देवीचा मांड,रात्री 8 वाजता महाप्रसाद. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत.तरी भवानी मातेच्या गोंधळाचा लाभ घेण्याचे आवाहन मसूरकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page