Headlines

“पुष्पगुच्छ नाही, तर ज्ञानगुच्छ- विद्यार्थ्यांसाठी सीईओंचा अनोखा संदेश”…

कातकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला नवा सुगंध.. ओरोस ता १५स्वागतासाठी फुलांऐवजी ज्ञानाची भेट द्या, अशा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या आवाहनाला दालनात येणाऱ्या जिल्ह्यातील अभ्यागतानी उत्तम प्रतिसाद दिला. पुष्पगुच्छ नाही, तर वह्यांच्या रूपाने ज्ञानगुच्छ दिला. यातून जमा झालेल्या वह्या कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावातील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना भेट दिल्या गेल्या….

Read Full News

संजय राऊत यांची अजितदादा पवारांवरील घृणास्पद टीका ही राजकीय विदूषकी व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान-:अर्षद बेग…

⚡सावंतवाडी ता.१६-: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर संजय राऊत यांनी केलेली घृणास्पद टीका ही केवळ उथळ राजकारणाचे लक्षण असून महाराष्ट्राच्या जनतेचा,तसेच स्वातंत्र्य संग्रामाचा अपमान आहे.अशी घृणास्पद व बेताल टीका आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो,असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अर्षद बेग यांनी प्रसिद्धिपत्रक काढुन व्यक्त केली.बेग पुढे म्हणाले अजितदादा पवार हे पाच दशकांहून अधिक…

Read Full News

प्रशासनावर पकड असणाराच नेता जनता दरबार घेऊ शकतो…

मनिष दळवी:अपयश पुढे येईल अशा प्रकारची भीती जर उद्धव सेनेच्या लोकांना वाटत असेल तर तो तुमचा दोष.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला येथे झालेल्या जनता दरबारामध्ये ७० टक्के पेक्षा जास्त निवेदनांचे प्रश्न त्याचठिकाणी मार्गी लागले आहेत. उर्वरित काही प्रकरणात जी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ती झाल्यानंतर पुढील १५ दिवसांत उर्वरित प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती…

Read Full News

आम. निलेश राणे यांच्या उपस्थितीत डिगस आणि तुळसुली हायस्कुलमध्ये सायकल वाटप…

कुडाळ : तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालयातील व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले हे सायकलचे वाटप नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहर प्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची व्यवस्था उभी राहावी या हेतूने नवी मुंबई येथील…

Read Full News

हिर्लोक-गिरगाव मध्ये उबाठा कार्यकर्ते शिवसेनेत…

कुडाळ : तालुक्यात हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे. या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.उबाठा शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हिर्लोक, गिरगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शिवसेना शाखाप्रमुख निनाद परब यांची निवड…

Read Full News

आठवड्या बाजारादिवशी परप्रांतीयांकडून कचरा टाकण्यात येणाऱ्यांवर कडक कारवाई करणार…

बांदा ग्रामपंचायत सदस्यांचा इशारा… ⚡बांदा ता.१५-: सोमवारी बांदा शहराच्या आठवडा बाजारादिवशी परप्रांतीय विक्रेत्यांकडून सायंकाळच्या वेळी कचरा तेथेच टाकण्यात येत असल्याने आळवाडी मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त होते. स्थानिक प्रशासनाला कचरा उचलताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आज आठवडा बाजारात उपसरपंच आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर यांनी आठवडा बाजारात जाऊन व्यापाऱ्यांना सक्त सूचना…

Read Full News

डिसेंबर महिन्यात सावंतवाडीतजिल्हा साहित्य संमेलन होणार…

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१५-: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत जिल्हा साहित्य संमेलन सावंतवाडीत होणार असून यासाठी श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा विभाग, सावंतवाडी या संस्थेच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात राज्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या उपस्थितीत हे साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा….

Read Full News

सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघातील विविध विभागांची आढावा बैठक…

घरकुल योजना प्रभावीपणे राबवा; सोलर प्रकल्प यशस्वी करा;राज्यमंत्री योगेश कदम.. ⚡सिंधुदुर्गनगरी, ता.१५-: यावर्षी आपल्या राज्याने ३० लाख घरकुल मंजूर करुन घेतली आहेत. ही देशातील सर्वाधिक संख्या आहे. विशेष म्हणजे घरकुलांच्या बांधकामासाठी पुरविल्या जाणाऱ्या वाळूमध्ये अनियमितता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, अशा लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांद्वारे जागा उपलब्ध करून द्यावी. पूर्ण झालेल्या प्रत्येक…

Read Full News

सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेचे २३-२४ ला कुडाळमध्ये इशारा आंदोलन…

अध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती :सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका मांडता येणार.. कुडाळ : येत्या १७ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने २३ आणि २४ सप्टेंबर २०२५ रोजी कुडाळ जिजामाता चौकात इशारा आंदोलन छेडण्यात येणार…

Read Full News

बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा…!

⚡बांदा ता.१५-: बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इंजिनिअरिंग डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभियंता हेमंत मोर्ये यांनी एम.एस.ए.टी विभाग हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे, असे मत व्यक्त केले.याप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रतिक्षा शिरोडकर, पर्यवेक्षक सौ. रसिका…

Read Full News

You cannot copy content of this page