Headlines

‘आम्ही साहित्यप्रेमी’तर्फे ओरोसला २० रोजी आचार्य अत्रेंच्या साहित्यावर कार्यक्रम…!

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१७:-: ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या सप्टेंबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘वंदन आचार्य अत्रे यांना’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा सातवा मासिक कार्यक्रम आहे. संपादक, लेखक, कवी, विडंबनकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, राजकीय…

Read Full News

सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा…

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य:सावंतवाडीचे युवा नेतृत्व विशाल परब यांची संकल्पना.. ⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने २०२५ – २६ ची पहिली जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा दि. २० व २१ सप्टेंबर २०२५ रोजी सावंतवाडी जिमखाना येथे होणार आहे.भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित, युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या…

Read Full News

श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालय माणगाव कुडाळ केंद्राचा १०० टक्के निकाल…

सुगम संगीत परीक्षा शंभर टक्के यशाची परंपरा राखली.. ⚡कुडाळ ता.१७-: श्री त्रिमुर्ती संगीत विद्यालय माणगांवविद्यालयामार्फत  जुलै महिन्यात झालेल्या  सुगम संगीत परीक्षांचा कुडाळ केंद्राचा निकाल परंपरेप्रमाणे यावर्षीही १०० टक्के लागला. सुगम संगीत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थाना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.     यावेळी कुडाळ गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, माजी कुडाळ व नेरूर केंद्रप्रमुख उदय शिरोडकर,  माजी पिंगुळी केंद्रप्रमुख वासुदेव मराठे,…

Read Full News

भक्तिभावाने २१ दिवसांनी सिंधुदुर्ग राजाला निरोप…

⚡कुडाळ ता.१७-: सिंधुदुर्गचा राजाच्या  जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात मंगळवारी सायंकाळी  कुडाळ येथील सिंधुदुर्गचा राजा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीला सुरूवात झाली. पावशी तलावात रात्री सिंधुदुर्ग राजाचे विसर्जन करण्यात आले.      दरवर्षी प्रमाणे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानमार्फत कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २१ व्या दिवशी मंगळवारी दुपारी श्रींची पूजा आणि…

Read Full News

सावंतवाडी शहर भाजप मंडलाचा वतीने भटवाडी येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात…

सावंतवाडी ता.१७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप मंडलाचा वतीने भटवाडी विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली या अभियानाचा शुभारंभ भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखन राजे भोसले साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजप प्रदेश युवा उपाध्यक्ष लखन राजे भोसले साहेब भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक भाजप…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने महिला रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन…

श्वेता कोरगावकर: महिलांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.. ⚡बांदा ता.१६-: मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आणि विकास दिवसाच्या अवचित्य साधून, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग आयोजित महिला रोजगार मार्गदर्शन मेळावा .दिनांक 19 सप्टेंबर रोजी बांदा मंडलाचा आनंदी मंगल कार्यालय बांदा येथे संध्याकाळी ठीक 3:30 वाजता आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात 23…

Read Full News

गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना बलोनो कारसह दोघे ताब्यात…!

⚡सावंतवाडी ता.१६-: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी किनळे माऊली मंदिर स्टॉपजवळ एका बलेनो गाडीतून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना बलोनो कारसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली….

Read Full News

सावंतवाडी जुना बाजार येथील इसमाची आत्महत्या…

⚡सावंतवाडी ता.१६-: शहरातील जुना बाजार येथे राहत्या घरी एका पुरुषाने आत्महत्या केली असून राजेश शिवाजी पांगम (वय ४७) असं त्यांचे नाव आहे‌. आज सायंकाळी राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील सोपस्कार पार पाडले. जुना बाजार येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..

सिंधुदुर्गनगरी दिनांक १६ (जिमाका) :- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजीदुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाणदुपारी 2:30 वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान…

Read Full News

को.म.सा.प. कुडाळ शाखेच्या बैठकीत केंद्रीय सभेचे नियोजन…

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची मासिक सभा प्रा.संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाली. २०सप्टेंबला कुडाळ येथे होणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय विभागाच्या वार्षिक सभेच्या आयोजन-नियोजनासह इतर उपक्रमाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेच्या नवीन कार्यकारिणीच्या या पहिल्या सभेला को.म.सा.प.जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, कुडाळ शाखेच्या उपाध्यक्षा…

Read Full News

You cannot copy content of this page