Headlines

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावोगावी विकासाची चळवळ उभी करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन:लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ.. ⚡कणकवली ता.१७-:प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात…

Read Full News

जनतेने नाकारलेल्या व्यक्तींचा नाद करण्यापेक्षा कार्यसम्राट नगराध्यक्षांचा थोडा अभ्यास करून वक्तव्य करा…

युवासेना पदाधिकाऱ्यांचा मौलिक सल्ला,रवी जाधव यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर.. सावंतवाडी : सावंतवाडी येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या व्यथा आणि वेदना नेहमीच आमचे नेते व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी नगराध्यक्ष असताना जाणलेलल्या आहेत. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनानंतर त्यांच्याच पुढाकाराने महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांशी फोनवरून सदर कामगारांना न्याय मिळवून त्यांचे पगार वितरित झाले आहेत. ही…

Read Full News

कलमठ येथे काढलेल्या’ ग्रामविकास फेरीला’ शोभा यात्रेचे स्वरुप…

कलमठ ग्रामपंचायतीचे नावीन्यपूर्ण ग्रामसभेचे नियोजन:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान,वेशभूषा,बैलगाडी ढोल ,फुगडीचे ठरले आकर्षण.. ⚡कणकवली ता.१७-:कलमठ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने गावातून ‘ कलमठ ग्रामविकास फेरी’ काढण्यात आली. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एकच वेळी २८००० ग्रामपंचायत मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करताना ऑनलाईन संबोधित केले. संपूर्ण राज्यात आजच्या अभियान शुभारंभ निमित्ताने…

Read Full News

माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील शोकाकुल कुटुंबीयांचे केले सांत्वन…

⚡मालवण ता.१७-:काही दिवसांपूर्वी रानबांबुळी येथे खाजगी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात मृत पावलेल्या वराड येथील गणेश चंद्रकांत घोगळे यांच्या घरी कुडाळ मालवण मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आज भेट देत घोगळे कुटुंबियांचे सांत्वन केले. गणेश हा आभाळमाया गृपमध्ये रक्तदान शिबिरात कार्यरत असणारा सदस्य होता. त्याच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच…

Read Full News

भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता १७बोधगया मंदिर कायदा १९४९रद्द करून जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन आज भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले या मागणीकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले . अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन…

Read Full News

मालवण तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे यश…

⚡मालवण ता.१७-:मालवण वायरी भुतनाथ येथील रेकोबा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्ट्याच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले तर १४ वर्षाखालील मुलींचा संघ तृतीय क्रमांक आणि १४वर्षाखालील मुलगे तृतीय क्रमांक तसेच १९ वर्षाखालील मुलगे या संघाने उपविजेतेपद पटकाविले याच हायस्कूलने १९ वर्षाखालील…

Read Full News

चौके ग्रामपंचायत येथे आयोजित विशेष ग्रामसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण,ता.१७-:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आज तालुक्यातील चौके ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तहसीलदार वर्षा झालटे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने ही ग्रामसभा यशस्वी ठरली.या विशेष ग्रामसभेला १३२ ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार झालटे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध योजना आणि शासनाच्या नवीन…

Read Full News

अवैध दारू वाहतूक प्रकरणी 13 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त…

⚡बांदा ता.१७-: बांदा येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 13 लाख 81 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यात 5 लाख 81 हजार 600 रुपयांची दारू आणि 8 लाख रुपयांची एर्टिगा कार (क्रमांक TG-16-A-4241) समाविष्ट आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी…

Read Full News

भाजपच्या सेवा सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

बाबा मोंडकर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून सेवा सप्ताहाची केली सुरुवात.. ⚡मालवण ता.१७-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्याचे ठरवले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार साजऱ्या होणाऱ्या या सेवा सप्ताहानिमित्त मालवण तालुक्यात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

Read Full News

समुद्र किनारा स्वछता मोहिमेसाठी नोडल अधिकारी नियुक्त…

⚡मालवण ता.१७-:राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्र किनारा स्वच्छता मोहीम (आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन) २० सप्टेंबर रोजी सुनियोजितरित्या व यशस्वीरित्या करणेसाठी मालवण गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी तालुकास्तरावरुन ग्रा.पं. येथे नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. सदर ग्रामपंचाय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित राहून समुद्र स्वच्छता अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास…

Read Full News

You cannot copy content of this page