Headlines

मसूरे कावावाडी येथे “स्तोत्र पठण ” स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

⚡मालवण ता.१७-:श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टच्या वतीने मसुरे कावावाडी येथील पेडणेकर बंधू निवास या ठिकाणी आर. पी. बागवे हायस्कूल आणि भरतगड इंग्रजी माध्यम शाळा विध्यार्थी गुणगौरव आणि श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री राम स्तोत्र व श्री मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कै.सौ पुष्पलता उत्तम पेडणेकर आणि कै. मामा पेडणेकर यांच्या स्मरणार्थ सदर…

Read Full News

आचरा येथे कृषीविकासासाठी कार्यरत परिवर्तन प्रकल्पाचे आ.निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡मालवण ता.१७-:शेतकरी आणि शेती विकासासाठी कार्यकरणा-या परिवर्तन प्रकल्पाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथे करण्यात आला. यावेळी त्यांनी या परीवर्तन प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच येथील शेतक-यांच्या हितासाठी आणि शेती विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख महेश राणे,आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,वायंगणी…

Read Full News

माजी खास.विनायक राउत यांनी राठीवडे गावाला दिली सदिच्छा भेट…!

⚡मालवण ता.१७-:रत्नागिरी , सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच राठीवडे गावाला सदिच्छा भेट दिली. या‌वेळी त्यांचे सोबत मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नाना नेरुरकर,बंडु चव्हाण, रामचंद्र राऊत, विजय पालव, नितीन पालव ,राठीवडे सरपंच दिव्या धुरी ,उप सरपंच जाधव‌, स्वप्नील पुजारे सुशांत धुरी, संतोष धुरी, भगवान धुरी, जयराम गावकर, सुभाष धुरीव इतर पदाधिकारी, कार्यकर्ते…

Read Full News

जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली आहे, जबाबदारी पूर्ण करा…

पालकमंत्री नितेश राणे:सेवा पंधरवड्याचा शुभारंभ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेला न्याय देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. प्रशासनात काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लोकहितासाठी मार्ग काढण्याची मानसिकता आवश्यक आहे. जनतेला न्याय देण्याची संधी मिळाली असून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात पंधरावडा अभियानाची सुरुवात…!

⚡दोडामार्ग ता.१७-: देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग भाजपाच्या वतीने सेवा पंधरावडा अभियानाची सुरुवात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय परिसर स्वछता करुन करण्यात आली. त्यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस श्री. सुधीर दळवी. जिल्हा सदस्य श्री. एकनाथ नाडकर्णी, श्री. रमेश दळवी, नगराध्यक्षतथा जिल्हा सदस्य श्री. चेतन चव्हाण, जिल्हा सदस्य तथा या अभियान चे संयोजक श्री….

Read Full News

यापुढे जनता कोणाला स्वीकारेल किंवा नाकारेल हे नियती ठरवेल…

रवी जाधव: साळगावकरांवरील टीकेला दिले प्रत्यूत्तर.. सावंतवाडी : ‘सफाई कर्मचारी हे काही मशीन नाहीत. तेही समाजाचाच भाग आहेत. त्यांची परिस्थिती समजून घ्यायची असेल तर एक दिवस त्यांच्या जागी उभे राहून त्यांच्या कामाचा अनुभव घ्या, शहरातील जनतेला वेठीस धरण्याचा हेतू नाही. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि विलास जाधव यांनी नुकत्याच केलेल्या तीव्र आंदोलनानंतर काही नेत्यांनी या…

Read Full News

आंबोलीत उप प्रचार्याच्या घरात चोरी…

⚡आंबोली,ता.१७-: येथील कामत वाडी येथील एका स्कूलचे उप प्राचार्य रवी पाटील यांच्या घरी चोरी झाली यात साधारण 30 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघड झाले आहे.आंबोली पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. आंबोली कामतवाडी येथे रवींद्र पाटील यांचे घर आहे. ते एका स्कूल मध्ये ते उप प्राचार्य आहेत. ते गणेश चतुर्थी च्या सुट्टीत २३ तारीख…

Read Full News

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी…

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी:मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पर्यटन व मत्स्यव्यवसायाला मिळणार चालना.. ⚡ सिंधुदुर्ग ता.१७-: मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार ना. नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटन वाढ या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि…

Read Full News

कामगारांना हक्क मिळायालाच हवेत मात्र नागरीकांना वेठीस धरून आंदोलन नको …

संजू परब:कामगारांचा पगार कोणाच्या फोनमुळे काढण्यात आला, याची आधी माहिती घ्या, बबन साळगावकरांना सल्ला.. ​​ सावंतवाडी । प्रतिनिधी : सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायलाच हवेत. मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मात्र, शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे देखील नगर परिषदेचे कर्तव्य आहे. काम बंद आंदोलनाद्वारे जनतेला वेठीस धरण्याचे काम काही मंडळी…

Read Full News

ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावं यासाठी आमचा उपक्रम…

विशाल परब: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डिजिटल फिरता दवाखाना उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन.. सावंतवाडी : ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य हे सुदृढ राहावे यासाठी आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. हे सर्व उपक्रम राबवण्याच्या संकल्पना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची आहे. त्यामुळे आम्ही हा पुढाकार घेऊन तो कार्यक्रम घेण्याचे ठरवलं‌‌. यासाठी आम्ही डिंगणे सारख्या एका…

Read Full News

You cannot copy content of this page