पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात पंधरावडा अभियानाची सुरुवात…!

⚡दोडामार्ग ता.१७-: देशाचे आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग भाजपाच्या वतीने सेवा पंधरावडा अभियानाची सुरुवात दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय परिसर स्वछता करुन करण्यात आली.

त्यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस श्री. सुधीर दळवी. जिल्हा सदस्य श्री. एकनाथ नाडकर्णी, श्री. रमेश दळवी, नगराध्यक्षतथा जिल्हा सदस्य श्री. चेतन चव्हाण, जिल्हा सदस्य तथा या अभियान चे संयोजक श्री. संतोष नानचे तालुकाध्यक्ष श्री. दिपक गवस, शहराध्यक्ष श्री. राजेश फुलारी,युवा मोर्चा अध्यक्ष श्री. परशर सावंत,उपाध्यक्ष श्री. संतोष म्हावळणकर, श्री. आनंद तळणकर श्री. सुनील गवस महिलाउपाध्यक्षा सौ. आकांशा शेटकर, सरचिटणीस श्री. संजय सातार्डेकर,नगरसेवक नितीन मणेरीकर, पांडुरंग बोर्डेकर,समीर रेडकर,संध्या प्रसादी, क्रांती जाधव,सोनल म्हावळणकर, सौ. म्हावळणकर, स्वप्नील गवस, प्रीतम पोकळे, खडपकर आपाजी हडीकर ओंकार पेडणेकर आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page