Headlines

मालवणात २२ रोजी महिला व बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर…!

⚡मालवण ता.१६-:राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार सेवा याबाबत स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाणार आहे. या अंतर्गत मालवण ग्रामीण रुग्णालयात दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. महिला व बालके तपासणीसाठी रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी…

Read Full News

मालवण शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उद्योजकतेवर व्याख्यान संपन्न…!

⚡मालवण ता.१६-:विद्यार्थ्यांना उद्योगाची प्रत्यक्ष माहिती देऊन त्यांच्यात उद्योजकतेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथील अन्न तंत्रज्ञान विभागामार्फत उद्योजकता संवर्धनासाठी विशेष व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमात मालवण येथीलझांट्ये काजू इंडस्ट्रिजचे मॅनेजर प्रशांतकुमार अंधारी व चौके येथील रुचिरा फूड प्रॉडक्ट्सचे मालक श्री. रोहित गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशांतकुमार अंधारी यांनी विद्यार्थ्यांना काजू उद्योगातील…

Read Full News

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश…

⚡मालवण ता.१६-:जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधून एकूण २२५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाट्न जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, श्री. मारकड, श्री.शिंदे तसेच कार्यालयातील पदाधिकारी व जिल्ह्यातील क्रीडामार्गदर्शक यांच्या उपस्थितीत झाले. या कुस्ती स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश…

Read Full News

भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजना निमित्त सावंतवाडी भाजपची नियोजन बैठक संपन्न…!

⚡सावंतवाडी ता.१६-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचे आयोजन देशभरात करण्यात येत आहे. भाजप सिंधुदुर्गकडून ‘सेवा पंधरावड्याचे आयोजन’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे, त्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहर भाजपची बैठक संपन्न झाली. यात मॅरेथॉन स्पर्धा,स्वच्छता अभियान, दिव्यांग व्यक्तींचा सत्कार,चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, असे विविध कार्यक्रमानिमित्त आज चर्चा करत नियोजन…

Read Full News

मालवणात १९ रोजी काव्य मैफिल…

⚡मालवण ता.१६-:मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या वतीने आणि अभियान आम्ही मालवणी व दत्त मंदिर भरड यांच्या सहयोगाने कोकणातील मान्यवर कविंची तुफानी काव्य मैफिल दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४. ३० वाजता दत्त मंदिर भरड मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या काव्य मैफिलीत रायगड भूषण कवी प्रा. एल.बी. पाटील, श्री. संजय गुंजाळ, श्री….

Read Full News

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि महान गावाचे ग्रामदैवत गांगेश्वर यांचा गुरुवारी भेट सोहळा…

⚡मालवण ता.१६-:कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांचा वार्षिक पारंपरिक भेट सोहळा १८ सप्टेंबर रोजी महान गावी होणार आहे. यावेळी रयतेच्या रक्षण, रखवालीसाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे राखणीचे श्रीफळ राणे-परब बारापाच मानकरी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. या देवतांच्या भेट सोहळ्यादरम्यान भाविकांची महान गावी गर्दी होणार आहे….

Read Full News

रेकोबा हायस्कुलच्या मुला- मुलींचे खोखो स्पर्धेत सुयश…

⚡मालवण ता.१६-:क्रीडा व युवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग , व मालवण क्रीडा समिती, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण येथे संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत रेकोबा हायस्कुलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. तसेच १७…

Read Full News

विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…!

⚡सावंतवाडी ता.१६-: माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी जि प. सीईओ रवींद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, सौ फाले, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावचे सुपुत्र विलास फाले यांनीआपल्या शिक्षकी…

Read Full News

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी समुद्र किनाऱ्यांच निवड करण्यात आली आहे. ही मोहिम माहे सप्टेंबर 2025 च्या तिसऱ्या शनिवारी (आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिन) 20 सप्टेंबर 2025 रोजी करण्याचे नियोजित आहे. या मोहिमेंतर्गत देवगड तालुक्यातील मिठमुंबरी व मालवण तालुक्यातील आचरा व देवबाग या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.पर्यटनदृष्ट्या स्वच्छता मोहिम ही सिंधुदुर्ग…

Read Full News

स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिमे अंतर्गत आयोजित शिबिराचा लाभ घ्या…

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांचे आवाहन.. ओरोस ता १६सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १७ सप्टेंबर पासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत केंद्र शासनाची अत्यंत महत्वांकाक्षी “स्वस्थ नारी सशक्त परीवार मोहिम” राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महिला व बालकां करीता विशेष तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी कणकवली उपजिल्हा…

Read Full News

You cannot copy content of this page