Headlines

नरेंद्र मोदी यांच्या मातेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने आज बांदा भाजप महिला मंडळ यांच्या वतीने निषेध आंदोलन …!

⚡बांदा ता.१५-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेबाबत आक्षेपार्ह विधान आणि अपमानास्पद चित्रण केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी इन्सुली खामदेव नाका येथे भारतीय जनता पार्टी (भाजप) महिला मोर्चा आणि बांदा मंडळ यांच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “पंतप्रधान हे देशाचे प्रमुख आहेत. त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरणे तसेच वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता दिन उत्साहात…

*“एक्सलन्स मिळवा, सक्सेस आपोआप मागे येईल”; प्रदीप जोशी.. ⚡सावंतवाडी ता.१५-: देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राचे शिल्पकार भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा अभियंता दिन यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने सार्वजनिक बांधकामचे माजी कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व डॉ.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…

Read Full News

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा जाहीर…!

⚡ओरोस ता.१५-: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी साठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल 21 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी लागणार आहे….

Read Full News

सावंतवाडी पाटबंधारे उपविभागात ‘अभियंता दिन’ उत्साहात साजरा…!

⚡सावंतवाडी,ता.१५-: विश्वविख्यात अभियंते, भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस, अर्थात ‘अभियंता दिन’, आज येथील पाटबंधारे उपविभागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १०२ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेल्या सर विश्वेश्वरय्या यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला. यावेळी पाटबंधारे उपविभागीय अधिकारी श्री. महेंद्र डांबरेकर यांच्या हस्ते सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून…

Read Full News

नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले सुरू…

पीएफ आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा दिले जोरदार घोषणा :माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरही बसले उपोषणास.. सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ९ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर ‘काम बंद आंदोलन’ आणि बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कंत्राटदाराने गेल्या चार वर्षांपासून सुमारे ६५ लाख रुपयांचा भविष्य निर्वाह निधी (PF) बुडवल्याचा आरोप करत कामगारांनी हा पवित्रा…

Read Full News

रोहन घावरेची विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.१५-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये 14 वर्षे खालील वयोगट मुले या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु.रोहन अजय घावरे याने रायफल शूटिंग मध्ये पिप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला असून त्याची विभागस्तरीय रायफल शूटिंग…

Read Full News

संघटना मजबूत करण्यासाठी दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हातभार लावण्यासाठी मी आलो…

मंत्री योगेश कदम:वाळू चोरी थांबवण्यासाठी माझा प्रयत्न राहणार.. सावंतवाडी : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे. माझ्याकडे असलेल्या चारही खात्यांचा आढावा तालुकावर घेणार असून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माझा अधिक भर राहिल असा विश्वास राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. जिल्हा दौऱ्यावर असताना माजी मंत्री, आमदार दीपक…

Read Full News

विनोद सातार्डेकर व आनंदी घोगळे यांना लायन्स क्लब मालवणतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.१४-:लायन्स क्लब मालवण तर्फे मसुरे प्राथमिक शाळा नं. १ चे शिक्षक श्री. विनोद सातार्डेकर यांना तसेच मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला अध्यापक विद्यालयाच्या शिक्षिका सौ. आनंदी घोगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मालवण येथील दैवज्ञ भवन येथे मालवण लायन्स क्लबचा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित लायन्स क्लबचे झोन चेअरमन अमेय…

Read Full News

नितेश राणेंचा जनता दरबार हा जनतेची दिशाभूल करण्यासाठी…

रूपेश राऊळ:दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता..? वेंगुर्ला प्रतिनिधी – न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून जनता दरबार होणे गरजेचे होते. वेंगुर्ल्यातील जनता दरबाराचा पूर्ण कार्यक्रम पाहिला असता अवघ्या दीड तासात १४० प्रकरणे कशाप्रकारे निकाली काढू शकता? फक्त निवेदन घ्यायची आणि अधिका-यांकडे द्यायची म्हणजे पोस्टमनच काम तर केलं नाही ना? जनता दरबार हा जनतेची…

Read Full News

बांदा दशक्रोशीतील अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारी बागांचे झालेल्या नुकसानीची केली पहाणी…!

⚡बांदा ता.१४-: बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे नारळ-सुपारी बागांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत कृषी विभागाच्या अधिकारी वर्गाची टीम आज बांदा येथे दाखल झाली. या पाहणीसाठी सावंतवाडी तालुका कृषी…

Read Full News

You cannot copy content of this page