Headlines

लाखे वस्तीच्या मुलांना व मुलींना नवरात्री साठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून लेझीम साहित्य वाटप…!

⚡सावंतवाडी ता.१३-: शहर प्रमुख बाबु कुडतरकर यांच्या शिफारशीनुसार आमदार दिपक केसरकरांच्या माध्यमातून लाखे वस्तीच्या मुलांना व मुलींना नवरात्री साठी लेझीम साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भारती मोरे, लोबो मॅडम, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, सुप्रीता धारणकर,पुजा नाईक, लतिका सिंग,भारती परब, ज्योत्स्ना मेस्त्री, आरती खोरागडे, सुलोचना गावडे,राजश्री निर्गुण, कृष्णा लाखे, संजय पेडणेकर, मार्टिन,युवा वर्ग उपस्थित होते

Read Full News

कारच्या धडकेत वीज पोल तुटून नुकसान…

⚡मालवण ता.१३-:समोरून येणाऱ्या सायकलस्वाराला बाजू देण्याच्या प्रयत्नात एका कारने रस्त्या लगतच्या वीज पोलाला धडक दिल्याची घटना आज सायंकाळी मालवण भरड येथील रांगोळी महाराज मठाच्या नजीक गवंडीवाडा- दांडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या अपघातात सिमेंटचा वीज पोल तुटल्याने वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले आहे. तर कारच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी कोल्हापूर…

Read Full News

आगामी निवडणुकांसाठी मालवणातील भाजप कार्यकर्त्यांचा स्व:बळाचा निर्धार…

धोंडू चिंदरकर:मालवण तालुक्यात सेवा पंधरावडा राबविणार.. ⚡मालवण ता.१३-:मालवण तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणुका भाजपने स्वबळावर लढविण्याचा निर्धार तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे, निवडणुकीत शतप्रतिशत भाजप होण्याच्या दृष्टीने आणि भाजप पक्ष संघटनेला ताकद देण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्व:बळाचा निर्धार केल्याची माहिती भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मालवण येथील हॉटेल महाराजा येथे मालवण…

Read Full News

हनुमान मंदिरातील शिबिरात ९० लहान मुलांची आरोग्य तपासणी

⚡मालवण ता.१३-:मालवण बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात १८ वर्षाखालील ९० लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर सर्व वयोगटातील ३८ व्यक्तींचे आयुष्यमान कार्ड मोफत करण्यात आले तसेच गरजू व्यक्तींना मोफत औषध वाटप करण्यात आले. श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने डॉ.अमोल…

Read Full News

सावंतवाडी रेल्वे स्टेशनसमोर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता…

सा.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.. सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या मुख्य रस्त्यासमोरच असलेल्या एका मोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्टेशन हे महत्त्वाचे ठिकाण असून येथे दररोज प्रवासी ये-जा करत असतात. अनेक पर्यटकही…

Read Full News

स्ट्रीट लाईटचे स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्या ठिकाणी जुने मीटर पूर्ववत बसवावेत…

बांदा ठाकरे सेनेची मागणी:महावितरणचे सहाय्यक अभियंताना निवेदन सादर.. ⚡बांदा ता.१३-: बांदा ग्रामसभेत स्मार्ट मीटर बसू नयेत असा ठराव घेण्यात आला असून देखील महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले. याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार असून हे स्मार्ट मीटर तात्काळ काढून त्या ठिकाणी जुने मीटर पूर्ववत…

Read Full News

मातृशक्तीचा अपमान केल्या प्रकरणी कुडाळात भाजपकडून काँग्रेसचा निषेध…

कुडाळ : भाजपच्या वतीने आज कुडाळ मध्ये बिहार निवडणूकीचा मुद्दा करून विष पेरून मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई संदर्भात चुकीची विधाने चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ केल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला. ज्याने भारत मातेला कधी माता मानली नाही अशा लोकांकडून आणखी वेगळी कोणती अपेक्षा करणेच योग्य नाही. देशातील…

Read Full News

कुडाळ इनरव्हील क्लबचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी…

सौ रश्मी नाईक:इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ तर्फे चेंदवणमध्ये करिअर मार्गदर्शन उपक्रम.. ⚡कुडाळ ता.१३-: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा करिअर मार्गदर्शन उपक्रम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार चेंदवणच्या माजी उपसरपंच सौ रश्मी नाईक यांनी काढले. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन उपक्रमांतर्गत चेंदवण हायस्कूल मध्ये बौध्दिक क्षमता चाचणी आयोजित करण्यात…

Read Full News

‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत’ अंतर्गत कुडाळ इनरव्हील क्लब सर्वोत्तम…

सौ. उत्कर्षा पाटील:कुडाळ इनरव्हील क्लब कडून एकाच वेळी ५०० विद्याथ्यांना करियर मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘सक्षम विद्यार्थी सक्षम भारत करिअर मार्गदर्शन’ उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा पुढाकार कौतुकास्पद आहे. एकाच दिवशी बौध्दिक क्षमता चाचणीचा ५०० विद्यार्थ्यांना लाभ देणारा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ हा डिस्ट्रिक्ट 317 मध्ये एकमेव क्लब ठरला आहे. याबद्दल…

Read Full News

वायंगणी स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे निधन…!

⚡मालवण ता.१३-:वायंगणी येथील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष स्वामी भक्त सदानंद यशवंत राणे ( वय 63 ) यांचे शनिवारी सकाळी वायंगणी येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले.ते स्वामी भक्त म्हणून प्रचलित होते. २०१७ सालपासून त्यांनी ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्षपद सांभाळत वायंगणी हायस्कूलच्या उत्कर्षासाठी ते नेहमी तत्पर होते. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी येथे उभारण्यात त्यांचा…

Read Full News

You cannot copy content of this page