Headlines

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तिघे ताब्यात…

पहाटे साडेचारची कारवाई: इनोवा क्रिस्टा गाडी जप्त.. ⚡बांदा ता.१३-: अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तीन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस कडून करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे

Read Full News

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तिघे ताब्यात…

पहाटे साडेचारची कारवाई: इनोवा क्रिस्टा गाडी जप्त.. ⚡बांदा ता.१३-: अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तीन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस कडून करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे

Read Full News

प्रत्येक प्रशासनाने तक्रारींची ‘झिरो पेंडेन्सी‘ राबवा…

पालकमंत्री नितेश राणे:वेंगुर्ल्यातील जनता दरबारात १३९ जनतेने मांडल्या व्यथा.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: नागरिक प्रशासनाकडे येण्यापेक्षा प्रशासनच नागरिकांकडे आले पाहिजे आणि त्यामुळे आज वेंगुर्ल्यात आम्ही जनता दर्शनाचा कार्यक्रम केला. जनतेला आपला प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी वारंवार यावे लागू नये. हा अनुभव जनतेला मिळावा यासाठी आम्ही जनतेशी संवाद साधला. प्रत्येक तहसिलदारांनी आपल्या तालुक्यामध्ये तक्रारींची ‘झिरो पेंडेन्सी‘ ही प्रक्रिया राबवावी….

Read Full News

कारिवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची निवड…!

⚡सावंतवाडी ता.१२-: कारिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम राणे यांची फेर निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्याकारिवडे गावच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली.यावेळी कारिवडे गावच्या सरपंच सौ आरती अशोक माळकर उपसरपंच श्री तुकाराम बाबाजी आमुनेकर ग्रामपंचायत सदस्य श्री महेश नारायण गावकर ग्रामपंचायत अधिकारी भरत दिगंबर बुंदे तलाठी श्रीम. शिरवलकर मॅडम कृषी…

Read Full News

खो-खो स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मुलांचा संघ विजयी

⚡मालवण ता.१२-:क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यातर्फे रेकोबा हायस्कूल, वायरी मालवण येथे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या तालुकास्तरीय खो – खो क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने वराडकर हायस्कूल, कट्टा च्या संघाला नमवून विजेतेपद पटकाविले. हा संघ जिल्हास्तरावर मालवण तालुक्याचे…

Read Full News

गणेशोत्सवात मालवण एसटी आगराला १२ लाख रुपयांचे उत्पन्न…

⚡मालवण ता.१२-:मालवण तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागात ५३ एसटी बसेस चाकरमान्यांना घेऊन दाखल झाल्या होत्या. सर्व बसेस मालवण बसस्थानकाच्या नियंत्रणात टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी मोठ्या संख्येने चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली होती. मालवण एसटी आगाराकडून यावर्षी गौरी गणपती २०२५ साठी ५३ बसेस वापरून मुंबई, ठाणे, बोरिवली, भाईंदर, विरार येथून कोकणातील प्रवासी गावागावात आणण्यात…

Read Full News

मालवणच्या निशांत शिरोडकर जिल्हास्तरीय दुहेरी निवड…

⚡मालवण ता.१२-:क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आयोजित ९ सप्टेंबर रोजी उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे झालेल्या १९ वर्षांखालील मुले रायफल शूटिंग स्पर्धेत पिप साईट या क्रीडा प्रकारात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी कला शाखेतील विद्यार्थी निशांत नितीन शिरोडकर…

Read Full News

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक…

⚡कुडाळ ता.१२-: मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.तर प्रथम वर्ष कला वर्गातील कु. श्रुती सावंत हिने शास्त्रीय संगीत या प्रकारात तिसरा क्रमांक…

Read Full News

बांदा-वाफोली मार्गावर झाड कोसळले…

गणेश मंदिराजवळ अपघात; काही काळ वाहतूक ठप्प.. बांदा/प्रतिनिधीबांदा-वाफोली रस्त्यावर गणेश मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अवजड वाहनाची धडक बसल्याने रस्त्यावरील झाडाची मोठी फांदी कोसळली.झाड कोसळताच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धडक बसलेल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी…

Read Full News

बांध्यातील विद्यार्थ्यांनीच विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन…

⚡बांदा ता.१२-: येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून लक्षणीय यश संपादन केले आहे. याबाबत प्रशालेचे व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.’राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५’ अंतर्गत नुकत्याच इन्सुली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये खेमराज प्रशालेने सादर केलेल्या विज्ञान नाटिकेला द्वितीय क्रमांक…

Read Full News

You cannot copy content of this page