Headlines

अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तिघे ताब्यात…

पहाटे साडेचारची कारवाई: इनोवा क्रिस्टा गाडी जप्त..

⚡बांदा ता.१३-: अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी पुणे येथील तीन संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलीस कडून करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे

You cannot copy content of this page