लाखे वस्तीच्या मुलांना व मुलींना नवरात्री साठी आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून लेझीम साहित्य वाटप…!

⚡सावंतवाडी ता.१३-: शहर प्रमुख बाबु कुडतरकर यांच्या शिफारशीनुसार आमदार दिपक केसरकरांच्या माध्यमातून लाखे वस्तीच्या मुलांना व मुलींना नवरात्री साठी लेझीम साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी भारती मोरे, लोबो मॅडम, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, सुप्रीता धारणकर,पुजा नाईक, लतिका सिंग,भारती परब, ज्योत्स्ना मेस्त्री, आरती खोरागडे, सुलोचना गावडे,राजश्री निर्गुण, कृष्णा लाखे, संजय पेडणेकर, मार्टिन,युवा वर्ग उपस्थित होते

You cannot copy content of this page