Headlines

सावंतवाडी नगरपरिषदेच्या 20 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई…!

⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी नगरपरिषद आणि कंत्राटदार ‘रोजगार सेवा सहकारी संस्था’ यांच्यातील अटी-शर्तींचा भंग केल्यामुळे 20 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संपात सहभागी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. सावंतवाडी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनाचे काम ‘रोजगार सेवा सहकारी संस्थे’कडे कंत्राटी पद्धतीने आहे. या संस्थेने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. कामाच्या अटी व शर्तींनुसार, कर्मचाऱ्यांना…

Read Full News

धाकोरे गावातील अतिक्रमण झालेला तो रस्ता अखेर ‘खुला ‘…

स्थानिकांनी मानले पालकमंत्र्यांचे विशेष आभार.. ⚡​सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील ग्रामस्थांनी ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम दिला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे, गावातील सरकारी अधिकृत रस्ता अखेर अतिक्रमणमुक्त झाला. हा ऐतिहासिक विजय धाकोरे आणि बांदिवडेवाडी येथील ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि त्यांच्या न्याय हक्काच्या लढ्याचा प्रतीक बनला…

Read Full News

गोवा बांबोळी रुग्णालयात सतत होणा-या शस्त्रक्रियेदरम्यान संघटना बनतेय डॉक्टर व रूग्णांमधील दुवा…

संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या माध्यमातून असंख्य रक्तदात्यांचे रक्तदान व तातडीची रुग्णवाहिकेची मदत.. ⚡सावंतवाडी ता.१८-: ‘युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी’ने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून दिले. संघटनेच्या सदस्यांनी गोव्यातील रुग्णालयांमध्ये आणि ओरोस येथे रुग्णांना आवश्यक रक्तगट उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. गोवा बांबोळी…

Read Full News

‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तक अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरेल…

रामचंद्र आंगणे:सुरेश ठाकूर यांच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ पुस्तकाचे प्रकाशन.. ⚡कुडाळ ता.१८-: सुरेश शामराव ठाकूर यांचे ‘शब्दांच्या पलीकडले’ हे पुस्तक मराठी भाषेच्या अभिजाततेचा मागोवा घेणारे ठरणार आहे. भाषा जेव्हा अभिजात होते, तेव्हा अनेक भाषांमधून, विविध संस्कृतीमधून वेगवेगळे शब्द आपल्या भाषेत येत असतात. अशा निवडक १११ शब्दांच्या कूळकथा आणि मूळकथा सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकात चितारलेल्या आहेत. प्रत्येक…

Read Full News

कुंभारमाठ येथील जरीमरी देवी मंदिरात नवरात्रौत्सव…

⚡मालवण ता.१८-:मालवण कुंभारमाठ येथील श्री देवी जरीमरी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त जरीमरी मंदिरात नवरात्रौत्सवात रोज सकाळी ९ वा. देवीचा अभिषेक, दुपारी १२. ३० वा. देवीची आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. देवीची आरती, रात्री ८ वा. भजने आदी कार्यक्रम होणार आहेत….

Read Full News

ठाकरे शिवसेनेच्या दणक्यानंतरसाटेली तर्फ सातार्डा येथील मायनिंग बंद…

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: बाबुराव धुरी,रुपेश राऊळ,यांच्या मागणीला यश: चंद्रकांत कासार यांची माहिती.. सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी साटेली तर्फ सातार्डा येथील लोहखनिज खाणीचे उत्खनन व वाहतूक तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती बाळासाहेब ठाकरे…

Read Full News

पालकमंत्र्यांनी आमदार असताना 10 वर्षांपूर्वी नवीन कुर्ली विकासाचा दिलेला शब्द हवेतच विरला…

आता ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवून विकास आढाव्याचा फार्सनूतन ग्रामपंचायतच्या नावात वसाहत शब्द घेतल्यास जनआंदोलननवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांचा टीकात्मक इशारा..

Read Full News

कणकवली येथे उद्धवसेनेतर्फे नवरात्रोत्सव…

कणकवली : उद्धवसेना तालुका कणकवलीच्यावतीने २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत ‘नवरात्रोत्सव २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्री दुर्गा मातेचे आगमन, सकाळी १० वाजता घटस्थापना व मातेची विधिवत पूजा,११ वाजता आरती, सायंकाळी ७वाजता स्थानिक कार्यक्रम, मंगळवार २३ रोजी सायंकाळी ७ वाजता…

Read Full News

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास:अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा… ⚡कणकवली ता.१७-:नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read Full News

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”…

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास:अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा… ⚡कणकवली ता.१७-:नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री झाला आहे,त्यामुळे तुमच्या सर्व मागण्या समाधानकारक पूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली वसाहत गावातील प्रलंबित मागण्यांवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read Full News

You cannot copy content of this page