Headlines

एनसीसी रायफल शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या अनंत चिंचकरचे सावंतवाडीत जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीचा विद्यार्थी आणि ५८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) विभागाचा अभिमान असलेल्या इयत्ता नववीतील विद्यार्थी सार्जंट अनंत अनन्या अभिजीत चिंचकर याने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या शाळेचे, शहराचे, जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल केले होते. आज…

Read Full News

मुक्त विद्यापीठ एक्स्टर्नल बी. एस्सी. पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ…

कुडाळ येथील बॅ नाथ पै कॉलेजमध्ये केंद्र सुरु.. कुडाळ : येथील बॅरिस्टर नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे बहिस्थ विज्ञान (बी. एस्सी) पदवी केंद्र सुरू झाले असून बहिस्थ (एक्स्टर्नल) बी.एस्सी करणाऱ्यांसाठी एक सुसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे. विद्यापीठातर्फे ३० सप्टेंबर पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवून देण्यात…

Read Full News

गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर एक्साईजची कारवाई…

ओसरगाव टोलनाक्यावर ९ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त.. ⚡कणकवली ता.१९-:गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या, गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असलेल्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क कणकवलीच्या पथकाने कारवाई केली. गुरुवारी सकाळी १०.३० वा. सुमारास ओसरगांव येथील टोलनाक्यानजीक करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख ४० हजाराची दारू, ७ लाखांचा ट्रक मिळून ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल…

Read Full News

मालवणी मुलुखातील कथा सांगणारा कुर्ला टू वेंगुर्ला उद्या होतोय प्रदर्शित…

सौ. नमिता गांवकर यांच्यासह जिल्ह्यातील कलाकारांच्या चित्रपटात भूमिका.. ⚡मालवण ता.१८-:अलीकडच्या काळात खेडेगावात राहणाऱ्या मुलांची लग्न न होणे ही मोठी समस्या बनली आहे. मुलीला मुंबई सारख्या महानगरीत फ्लॅट मध्ये राहणारा, नोकरी करणारा मुलगा हवा असतो, हाच कथासूत्राचा धागा पकडून विजय कलमकर यांनी दिग्दर्शीत केलेला कुर्ला टू वेंगुर्ला हा चित्रपट १९ सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत…

Read Full News

कुडाळ न.प. चे सीओ अरविंद नातू यांची बदली…

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची कोकण भवन येथे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे. प्रशासकीय नियमित बदली होण्यासाठी आठ महिने बाकी असताना ही बदली झाली आहे.कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून अरविंद नातू यांनी दोन वर्षांपूर्वी कार्यभार हातात घेतला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा सह आयुक्त तसेच सावंतवाडी, वैभववाडी अशा नगरपंचायतीमध्ये प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम…

Read Full News

झाराप येथे महामार्गावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला…

कुडाळ : तालुक्यात झाराप येथे मुंबई गोवा महामार्गवर असणारे बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याचा तो प्रयत्न फसला. बँकेच्या एटीएममधील साडे आठ लाख रुपये रोकड सुरक्षित आहे. या प्रकरणी बँक सहायक व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या एटीएममध्ये सुरक्षेसाठी कोणीही नसते. याचा फायदा घेऊन गुरुवारी…

Read Full News

समुद्रकिनारी खडकात अडकून पडलेल्या बैलाची सुटका…

⚡मालवण ता.१८-:मालवण येथील चिवला बीच कुरण परिसरातील समुद्र किनाऱ्यावरवरील खडकात पाय घसरून एक बैल पडल्याची घटना घडली. याविषयी माहिती मिळताच मालवण मधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करत जेसीबीच्या सहाय्याने व स्थानिकांच्या मदतीने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. बैल खोल खडकात अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड होते. भर पावसातही विश्व…

Read Full News

आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती:पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या प्रयत्नांना अंतिम रूप मिळाले. दि.17 सप्टेंबर 2025 रोजी ‘सेवा पंधरवडा…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा…

⚡मालवण ता.१८-:मालवण स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये हिंदी विभागामार्फत हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए.ठाकूर, हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, स्टाफ सेक्रेटरी प्रा.के.के राबते, प्रा. अन्वेषा कदम आदी उपस्थित…

Read Full News

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये CCMP कोर्स करणा-या होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला सिंधुदुर्ग आयएमए फोरमचा तीव्र विरोध”…

सिंधुदुर्गात गुरुवारी वैद्यकीय सेवा ठप्प:परिपत्रक रद्द न झाल्यास मुंबईत मोर्चा व आंदोलन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१८-:महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल च्या स्वतंत्र रजिस्टर मध्ये CCMP या फक्त एक वर्ष औषध शास्त्र कोर्स करणा-या होमिओपॅथीक डॉक्टरांची नोंदणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल असून शासनाचा हा निर्णय कायद्याला धरून नाही. यामुळे रुग्ण सुरक्षितते…

Read Full News

You cannot copy content of this page