Headlines

करिअर घडविण्याच्या दृष्टिकोनातून मर्चंन्ट नेव्हीचा मार्ग चोखाळावा…

कॅप्टन मकरंद सरदेसाई:वराडकर हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे मोफत मर्चंट नेव्हीचे मार्गदर्शन.. ⚡मालवण ता.१९-:मर्चंट नेव्ही ही देशाची सुरक्षित अशी उद्योग संस्था असून मेहनत आणि अभ्यास केल्यास काही चुकीचे न करता आपल्याला बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मर्चंट नेव्हीचे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान आहे. नोकरीच्या वाटा शोधताना मुलामुलींनी करिअर घडविण्याच्या दृष्टिकोनातून मर्चंन्ट नेव्हीचा मार्ग चोखाळावा असे…

Read Full News

स्नेह पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

२१० बालकलाकारांचा सहभाग; २७ सप्टेंबर रोजी बक्षीस वितरण.. ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील कलसुलकर हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी आणि पालकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल २१० विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेऊन आपल्या कल्पनाशक्तीला…

Read Full News

२० कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस देणे हास्यास्पद…

मंगेश तळवणेकर : प्रांतअधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी नगरपरिषदेने अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या २० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची नोटीस देणे हे अत्यंत चुकीची आणि हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय…

Read Full News

साफसफाई कामगार निलंबित झालेला नाही आणि होणार ही नाही…

बबन साळगावकर:सर्व कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.. ⚡​सावंतवाडी ता.१९-: आंदोलनामुळे जनतेला त्रास झाल्याचा ठपका ठेवून ठेकेदाराने २० साफसफाई कामगारांना कामावरून कमी करण्याची नोटीस दिली होती. परंतु, कोणताही कामगार निलंबित झालेला नाही आणि होणारही नाही, अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. सर्व कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. श्री….

Read Full News

साफसफाई कर्मचाऱ्यांचे दुःख समजून घेतल्याबद्दल प्रशासन, नागरिकांचे आभार : बाबू बरागडे…!

सावंतवाडी : चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भविष्य निर्वाह निधीसाठी लढा देणाऱ्या शहरातील ७० साफसफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दुःखाची प्रशासनाने व जनतेने दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. कामगार संघटनेचे नेते बाबू बरागडे यांनी ऋण व्यक्त केले आहेत. ते म्हणाले, या समस्येवर लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे. आम्ही या शहराचे खरे स्वच्छता दूत आहोत. पण, गेल्या…

Read Full News

बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने २३ व २४ रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.१९-:सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्यावतीने मंगळवारी २३ व २४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी होणारी भजनेसायंकाळी ६ वाजता श्री रामकृष्ण हरी महिला भजन सेवा संघ तेंडोली ( बुवा जुईली राऊळ), सायंकाळी ७ वाजता श्री…

Read Full News

गरीब व होतकरू ४२ विद्यार्थ्यांना४ लाख ७५ हजार रु. शैक्षणिक मदत…

कोलगाव निरामय विकास केंद्राची शैक्षणिक बांधिलकी.. सावंतवाडी कोलगाव येथील निरामय विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्यावतीने ग्रामीण भागातील गरीब व होतकरू अशा ४२ विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षासाठी एकूण ४ लाख ७५ हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. निरामय विकास केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी ही मदत करण्यात येते.ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना अकरावी व पुढील…

Read Full News

सेवा पंधरवडा अभियान : नाटळ विभागाची नियोजन कार्यशाळा उत्साहात…!

कणकवली : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी नाटळ विभागाची नियोजन कार्यशाळा गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी कनेडी बाजारपेठ, सांगवे येथील विभागीय कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष संजना संदेश सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ…

Read Full News

ग्रामीण भागातील गुणवत्तेला पैलू पाडण्याचे काम करणाऱ्या विद्यालयाचा आम्हा सर्व सिंधुदुर्ग वासियांना अभिमान…

विशाल परब:वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम ग्रामीण महाविद्यालय” पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेऊन केला सत्कार.. ⚡वेंगुर्ले ता.१९-: येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्तम ग्रामीण विद्यालय पुरस्कार प्राप्त होणे ही केवळ वेंगुर्ले वासियांसाठीच नव्हे तर पूर्ण कोकणसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या या महाविद्यालयाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडीत भाजपातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

विशाल परब यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केलय सेवाभावी उपक्रमाचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१९-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त साजरा होत असलेल्या ‘सेवा-सुशासन पंधरवड्या’ अंतर्गत, भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडळाच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून…

Read Full News

You cannot copy content of this page